जागतिक स्तरावरील सर्वांत मोठ्या कोरोना लसीकरण अभियानाला भारतात सुरुवात झाली आहे. मात्र, कोरोना लस घेतल्यानंतर काय करावे आणि काय करू नये, याबाबत जगभरातील शास्त्रज्ञांनी आपापली मते मांडली आहेत. नेमके काय म्हणतात शास्त्रज्ञ? जाणून घेऊया... ...
कधी-कधी इम्यून सिस्टीम स्वाभाविक रूपाने इतकी मजबूत नसते की, कीटाणूंना नष्ट करू शकेल किंवा आजारापासून बचाव करू शकेल. इम्यून सिस्टीमला मजबूत करण्याची एक पद्धत म्हणजे वॅक्सीन आहे. ...
Pfizer आणि BioNTech ने आपल्या वॅक्सीनचा एफिकेसी रेट ९५ टक्के असल्याचं सांगितलं आहे. तर रशियातील Sputnik आणि अमेरिकेतील Moderna चा एफिकेसी रेट ९० ते ९४.५ टक्के सांगण्यात आला आहे. ...