लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latur (Marathi News)

खास आपल्यासाठी
विद्यार्थ्यांना काय येते? अध्ययन संपादणूक सर्वेक्षणातून होणार उलगडा - Marathi News | In latur Study achievement survey of seven and a half thousand students; Inclusion of 3rd, 5th, 8th class students | Latest latur News at Lokmat.com

लातुर :विद्यार्थ्यांना काय येते? अध्ययन संपादणूक सर्वेक्षणातून होणार उलगडा

दर पाच वर्षांनी शिक्षण विभागाकडून तिसरी, पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांचे अध्ययन संपादणूक सर्वेक्षण करण्यात येते. ...

वेतन अनुदानाकरिता शिक्षक संघटनांचे लक्षवेधी आंदोलन - Marathi News | agitation by teachers' unions for wage subsidy in Latur | Latest latur News at Lokmat.com

लातुर :वेतन अनुदानाकरिता शिक्षक संघटनांचे लक्षवेधी आंदोलन

३१ मार्चपर्यंत अनुदान वितरणाची कार्यवाही पुर्ण करण्याची मागणी ...

'राजस्थान सरकारने राइट टू हेल्थ विधेयक मागे घ्यावे'; काळा दिवस पाळून आयएमएची मागणी - Marathi News | 'Rajasthan Govt to Withdraw Right to Health Bill'; IMA's demand to observe Black Day | Latest latur News at Lokmat.com

लातुर :'राजस्थान सरकारने राइट टू हेल्थ विधेयक मागे घ्यावे'; काळा दिवस पाळून आयएमएची मागणी

राजस्थान सरकार या जबाबदारीपासून पळ काढत असून, खासगी डॉक्टर्सना वेठीस धरत आहे. ...

विवाह समारंभ आटोपून परतताना कारचा भीषण अपघात, मामासह तीन भाचे ठार - Marathi News | Three nephews along with maternal uncle killed in car accident while returning from wedding ceremony | Latest latur News at Lokmat.com

लातुर :विवाह समारंभ आटोपून परतताना कारचा भीषण अपघात, मामासह तीन भाचे ठार

चलबुर्गा पाटीजवळील घटना : दोघे गंभीर जखमी ...

औसा-निलंगा रस्त्यावर उत्का पाटीजवळ अपघात; ४ ठार, ३ जखमी - Marathi News | Accident near Utka Pati on Ausa-Nilanga road in Latur; 4 killed, 3 injured | Latest latur News at Lokmat.com

लातुर :औसा-निलंगा रस्त्यावर उत्का पाटीजवळ अपघात; ४ ठार, ३ जखमी

निलंगा येथील रहिवासी सचिन बडूरकर (रा. दत्तनगर) हे परिवारासह पुणे येथून निलंग्याकडे येत होते. ...

Latur: ठाणे संघाने पटकावला रस्ता सुरक्षा चषक, बीड उपविजेता, ठाण्याचे मोहन शिंदे मालिकावीर - Marathi News | Latur: Thane team wins Road Safety Cup, Beed runner-up, Thane's Mohan Shinde Man of the Match | Latest latur News at Lokmat.com

लातुर :ठाणे संघाने पटकावला रस्ता सुरक्षा चषक, बीड उपविजेता, ठाण्याचे मोहन शिंदे मालिकावीर

Latur: लातूर येथील प्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने एमएच २४ रस्ता सुरक्षा चषक क्रिकेट स्पर्धेत ठाणे संघाने बीडचा पराभव करून विजेतेपद पटकावले. ...

Latur: चाेरट्या मार्गाने वाळूची वाहतूक; ट्रॅक्टरसह पाच लाखांचा मुद्देमाल जप्त, नळेगावाची घटना - Marathi News | Latur: Transportation of sand by road; 5 lakh worth of goods seized including a tractor, Nalegaon incident | Latest latur News at Lokmat.com

लातुर :चाेरट्या मार्गाने वाळूची वाहतूक; ट्रॅक्टरसह पाच लाखांचा मुद्देमाल जप्त, नळेगावाची घटना

Latur: लातूर जिल्ह्यातील नळेगाव येथे चाेरट्या मार्गाने अवैध वाळूची वाहतूक करणाऱ्या एकाला वाहनासह ताब्यात घेतले आहे. यावेळी ट्रॅक्टरसह वाळू असा एकूण पाच लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ...

दहावीचा शेवटचा पेपर सुटल्यानंतर पाेहायला गेला अन् पाण्यात बुडाला - Marathi News | After passing the last paper of 10th standard boy went to swimming and drowned in water | Latest latur News at Lokmat.com

लातुर :दहावीचा शेवटचा पेपर सुटल्यानंतर पाेहायला गेला अन् पाण्यात बुडाला

माझ्या मुलाला न्याय द्यावा... ...

पिठाच्या गिरणीत ओढणी अडकल्याने महिलेचा मृत्यू , लातुरातील घटना - Marathi News | Woman dies due to dress stuck in flour mill, Incident in Latur | Latest latur News at Lokmat.com

लातुर :पिठाच्या गिरणीत ओढणी अडकल्याने महिलेचा मृत्यू , लातुरातील घटना

एमआयडीसी पाेलिसात घटनेची नाेंद ...