Maharashtra Dams Water Level राज्यात लहान, मध्यम आणि मोठी अशी एकूण ३ हजार ११ धरणे आहेत. या धरणांमध्ये १९ मार्चअखेर ५८ टक्के म्हणजेच ८३३.७११ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. ...
Trump Iran Oil Sanctions Waiver: युद्धाचे चटके जगाला बसू नयेत आणि त्याचे खापर स्वत:वर फुटू नये म्हणून ट्रम्प यांचा मोठा निर्णय! रशियानंतर आता इराणच्या तेलावरील निर्बंध शिथिल. जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतीत होणार मोठी घसरण? वाचा सविस्तर विश ...
Urea Khat Kimmat संतुलित खत वापराला चालना देण्यासाठी आणि जमिनीचा कस सुधारण्यासाठी एक धोरणात्मक उपाय म्हणून युरियाच्या गोणीचा आकार कमी करण्यात आला आहे. ...
वडिलांच्या देखरेखीखाली तिने केलेल्या या धाडसी कृत्यामुळे तीच किम जोंग उनची उत्तराधिकारी असणार, या चर्चेला पुन्हा एकदा उधाण आले आहे. अमेरिका व दक्षिण कोरिया यांच्यात सुरू असलेल्या लष्करी सरावाच्या पार्श्वभूमीवर उ. कोरियाने शक्तिप्रदर्शन केले आहे. किम ...
होर्मुझ सामुद्रधुनीतून जहाजांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी केलेल्या मदतीच्या आवाहनाला जपानसह अनेक देशांनी प्रतिसाद दिला नसल्याच्या ट्रम्प यांनी केलेल्या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर ताकाइची यांनी अमेरिकेत व्हाइट हाऊसमध्ये ट्रम्प यांची भेट घेतली. इराणच्या अण ...
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ‘१० वचने’ सादर करत राज्याच्या विकासाचा पुढचा रोडमॅप मांडला आहे. यामध्ये राज्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना दिलासा देण्यासाठी वर्षाला १८ हजार रुपये भत्ता देण्यावर भर देण्यात आला आहे. ...
Satara ZP Election Politics: सातारा जिल्हा परिषद निवडणुकीत मोठा राडा! राष्ट्रवादीच्या दोन सदस्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याने खळबळ. मारहाण आणि दडपशाहीचा आरोप करत सदस्य रुग्णालयात दाखल. वाचा सविस्तर. ...
या हल्ल्यादरम्यान इराणचे सर्वोच्च नेते मोज्तबा खामेनेई यांनी शत्रूंना नेस्तनाबूत करणे व त्यांचे संरक्षण हटवण्याची वेळ आली असल्याचा गर्भित इशारा दिला. ...