लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

पिकांचे नुकसान - Marathi News | Crop damage | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पिकांचे नुकसान

पिकांचे नुकसान ...

कसबे सुकेणेत आठ झोपड्या वाहून गेल्या - Marathi News | Eight slams were carried out in the dry land | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कसबे सुकेणेत आठ झोपड्या वाहून गेल्या

कसबे सुकेणेत आठ झोपड्या वाहून गेल्या ...

करंजगाव येथे पुरात अडकलेले १६ जण सुखरूप - Marathi News | 16 people trapped in a stove in Karanjgaon | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :करंजगाव येथे पुरात अडकलेले १६ जण सुखरूप

करंजगाव येथे पुरात अडकलेले १६ जण सुखरूप ...

पाच गावांना फटका : २० घरांची पडझड; आठ दुकानांचे नुकसान - Marathi News | Five villages injured; 20 houses collapse; Eight shops damage | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पाच गावांना फटका : २० घरांची पडझड; आठ दुकानांचे नुकसान

सायखेड्यात पूरस्थिती कायम ...

अभियांत्रिकी प्रवेशाची संधी कायम प्रवेशप्रक्रिया : ५ ऑगस्टपर्यंत ऑनलाइन फॉर्म भरता येणार - Marathi News | Entry for Engineering Entry: Entrance Process: Online Form can be filled by August 5 | Latest college-campus News at Lokmat.com

कॉलेज कॅम्पस :अभियांत्रिकी प्रवेशाची संधी कायम प्रवेशप्रक्रिया : ५ ऑगस्टपर्यंत ऑनलाइन फॉर्म भरता येणार

नाशिक : प्रथम वर्ष अभियांत्रिकी अभ्यासक्र माच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आले असून विद्यार्थ्यांनी सोमवारपासून (दि. १) संबंधित महाविद्यालयात जाऊन प्रवेश घेण्यास सुरु वात केली आहे. मात्र, ज्यांनी ऑनलाइन प्रक्रि येत अद्याप सहभागच ...

रासबिहारीच्या हस्ताक्षर स्पर्धेत शिंदे, अन्सारी प्रथम - Marathi News | Shinde, Ansari 1st in Rashbihari's signature competition | Latest college-campus News at Lokmat.com

कॉलेज कॅम्पस :रासबिहारीच्या हस्ताक्षर स्पर्धेत शिंदे, अन्सारी प्रथम

नाशिक : रासबिहारी इंटरनॅशनल स्कूलमध्ये इ. ३री ते इ. ५ वीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित हस्ताक्षर स्पर्धेस विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यात गट अ, ब आणि क असे तीन ग्रुप करण्यात आले. गट अ मध्ये तिसरी, गट ब मध्ये चौथी आणि गट कमध्ये पाचवीचे व ...

...तेव्हा कळली न्यूज व्हॅल्यूची किंमत - देवेंद्र फडणवीस - Marathi News | The value of the news value that you know - Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तेव्हा कळली न्यूज व्हॅल्यूची किंमत - देवेंद्र फडणवीस

सकाळी संसदपटू पुरस्कार मिळाल्यानंतर दुपारी विदर्भावर केलेलं वक्तव्य महागात पडलं, आणि भलत्याच हेडलाईन छापून आल्या त्यादिवशी न्यूज व्हॅल्यूची किंमत कळली अशी आठवण मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितली ...

हिंगोलीत तीन तासांच्या थरारानंतर दरोडेखोर जाळ्यात - Marathi News | After three hours of tremors in Hingoli, the robbery is trapped | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हिंगोलीत तीन तासांच्या थरारानंतर दरोडेखोर जाळ्यात

येथील हैदराबाद बँक शाखेच्या व्यवहारासाठी आणलेली ४० लाखांची रोकड बँकेच्या दारातूनच कर्मचाऱ्यास शस्त्राचा धाक दाखवत दिवसाढवळ्या चोरट्यांनी लुटल्याची घटना ...

रत्नागिरीमधील सुद्धा पूल धोक्याचे असल्याचा इशारा ‘लोकमत’ने दिला होता - Marathi News | Lokmat had warned that even a bridge in Ratnagiri was a threat | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रत्नागिरीमधील सुद्धा पूल धोक्याचे असल्याचा इशारा ‘लोकमत’ने दिला होता

बई - गोवा महामार्गावरील रायगड जिल्ह्यातील महाड - पोलादपूर दरम्यान सावित्रीनदीवरील ब्रिटीशकालीन पूल धोकादायक असल्याबाबत ‘लोकमत’ ने २०१३ मध्ये वृत्त प्रसिद्ध केले होते. ...