लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

POK मधल्या विस्थापितांसाठी दोन हजार कोटींचे पॅकेज ? - Marathi News | Package of Rs 2,000 crore for POK intermediates? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :POK मधल्या विस्थापितांसाठी दोन हजार कोटींचे पॅकेज ?

पाकिस्तान व्याप्त काश्मीरमधून भारतात आश्रयाला आलेल्या कुटुंबांच्या मदतीसाठी केंद्रातल्या नरेंद्र मोदी सरकारने २ हजार कोटीच्या पॅकेजचा प्रस्ताव तयार केला आहे. ...

‘द रिंग’च्या शूटींगचा व्हिडिओ लीक - Marathi News | 'The Ring' Shooting Video Leak | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘द रिंग’च्या शूटींगचा व्हिडिओ लीक

प्रागमध्ये ‘द रिंग’ या चित्रपटाचे शूटींग सुरु आहे. त्याचे काही फोटो तुम्ही पाहिले आहेतच. मात्र आता शूटींगचा एक व्हिडिओ लीक झाला आहे. ...

लातूर मनपात काँंग्रेस तर गातेगाव पंचायत समिती गणात भाजप विजयी - Marathi News | BJP won Latur Mantap and Gategaon Panchayat Samiti won the party | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लातूर मनपात काँंग्रेस तर गातेगाव पंचायत समिती गणात भाजप विजयी

लातूर महानगर पालिका प्रभाग क्रमांक २ (अ) आणि लातूर पंचायत समिती गातेगाव गणासाठी झालेल्या पोटनिवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला. ...

बीड : ट्रक खाली चिरडून नर्सचा मृत्यूृ - Marathi News | Beed: The truck slips down and nurse's death | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बीड : ट्रक खाली चिरडून नर्सचा मृत्यूृ

सिव्हिल हॉस्पीटलमधून बस स्थानकाकडे जात असताना महामार्गावरील खड्डा चुकविण्याच्या प्रयत्नात एका नर्सला आपला जीव गमवावा लागला. ...

सिंधू, साक्षी, दीपाला खेलरत्न पुरस्कार प्रदान - Marathi News | Sindhu, Sakshi, Deepala Khel Ratna Award | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :सिंधू, साक्षी, दीपाला खेलरत्न पुरस्कार प्रदान

पी.व्ही. सिंधू, साक्षी मलिक, दीपा कर्माकर आणि नेमबाज जीतू राय यांना सोमवारी राष्ट्रपती प्रणव मुखर्जींच्या हस्ते राजीव गांधी खेल रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ...

VIDEO : अखेरच्या श्रावणी सोमवारी त्र्यंबकेश्वरला भाविकांची गर्दी - Marathi News | VIDEO: A crowd of devotees to Trimbakeshwar on the last Shravani Monday | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :VIDEO : अखेरच्या श्रावणी सोमवारी त्र्यंबकेश्वरला भाविकांची गर्दी

श्रावणातील अखेरच्या चौथ्या सोमवारी भगवान शंकर महादेवाचे दर्शन घेण्याकरिता राज्यभरातून त्र्यंबकेश्वरी भाविकांचा ओघ सुरूच आहे. ...

VIDEO : अखेरच्या श्रावणी सोमवारी त्र्यंबकेश्वरला भाविकांची गर्दी - Marathi News | VIDEO: A crowd of devotees to Trimbakeshwar on the last Shravani Monday-1 | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :VIDEO : अखेरच्या श्रावणी सोमवारी त्र्यंबकेश्वरला भाविकांची गर्दी

​‘हॅपी भाग जाएगी’चा येणार सीक्वल? - Marathi News | 'Happy part will go' sequel? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :​‘हॅपी भाग जाएगी’चा येणार सीक्वल?

‘हॅपी भाग जाएगी’ भलेही १०० कोटींच्या क्लबमध्ये सहभागी झाला नाही. पण प्रेक्षक व समीक्षकांनी मात्र चित्रपटास सकारात्मक प्रतिसाद दिला. ... ...

आर्चीत दिसली वैजयंतीमाला यांची झलक ! - Marathi News | Glance at the looks of Viagyantimala! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आर्चीत दिसली वैजयंतीमाला यांची झलक !

'सैराट' फेम आर्ची अर्थात रिंकू राजगुरुनं सध्या रसिकांवर मोहिनी घातलीय. ती जिथं जाईल तिथे चाहत्यांचा गराडा तिच्याभोवती जमा होतो. ... ...