लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

लेखा विभागातील कर्मचाऱ्यांचे ‘काळीफित’ आंदोलन - Marathi News | 'Kalifait' movement of accounting department employees | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :लेखा विभागातील कर्मचाऱ्यांचे ‘काळीफित’ आंदोलन

केंद्र, राज्य व जिल्हा निधीतील जवळपास ३५० योजना व सुमारे १५ हजार कर्मचाऱ्यांच्या आस्थापना विषयक बाबी लेखा व वित्तीय दृष्टिकोनातून लेखा विभागातील अधिकारी व कर्मचारी राबवित आहेत. ...

उद्दिष्टपूर्तीला अडसर ठरतोय जाचक अटींचा साखळदंड..! - Marathi News | Till the end of the goal, the conditional linkage ..! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :उद्दिष्टपूर्तीला अडसर ठरतोय जाचक अटींचा साखळदंड..!

जालना खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना स्वयंरोजगार उभारणीसाठी स्थापन करण्यात आलेल्या अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाने जाचक अशा अटी लादल्या आहेत. ...

३०० वीजग्राहकांचा पुरवठा खंडित - Marathi News | Distribution of 300 electricity customers | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :३०० वीजग्राहकांचा पुरवठा खंडित

जालना : थकबाकीदार वीज ग्राहकांचा पुरवठा महावितरणकडून खंडित करण्यात येत आहे. ...

भूगर्भातील पाण्याच्या पातळीत २० फुटांची घट - Marathi News | Decrease by 20 feet in ground water level | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :भूगर्भातील पाण्याच्या पातळीत २० फुटांची घट

मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच भूगर्भातील पाण्याची पातळी १५ ते २० फूटाने घटली आहे. नैसर्गिक जलस्त्रोतांवर त्याचा परिणाम जाणवत आहे. ...

पैसे घेणारे ‘ते’ अधिकारी कोण? - Marathi News | Who is the money-laundering officer? | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :पैसे घेणारे ‘ते’ अधिकारी कोण?

रेतीघाटांचे लिलाव झाले असले तरी पैशाच्या भरोश्यावर साकोली तालुक्यात रेतीचा अवैध गोरखधंदा राजरोसपणे सुरु आहे. ...

सोने घसरले ४00 रुपयांनी - Marathi News | Gold dropped to Rs | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सोने घसरले ४00 रुपयांनी

येथील सराफा बाजारात सोने ४00 रुपयांनी घसरून २८,८५0 रुपये प्रति १0 ग्रॅम झाले आहे. २९ हजारांच्या खाली आलेल्या सोन्याचा हा २ महिन्यांतील नीचांक ठरला आहे. ...

मुख्याध्यापकाच्या निलंबनावरून जिल्हा परिषद तापली - Marathi News | The Zilla Parishad was dissolved after suspension of Headmaster | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :मुख्याध्यापकाच्या निलंबनावरून जिल्हा परिषद तापली

तुमसर तालुक्यातील परसवाडा येथील पदवीधर शिक्षक तथा प्रभारी मुख्याध्यापक ए. एम. हलमारे यांच्या निलंबनाचा आदेश मुख्य कार्यपालन अधिकारी अहिरे यांनी आज काढला. ...

बड्या थकबाकीदारांना नोटीस - Marathi News | Notice to big defaulters | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बड्या थकबाकीदारांना नोटीस

उस्मानाबाद : जिल्हा बँकेच्या बिगर शेतीच्या थकबाकीदारांविरूध्द कर्जवसुलीची मोहीम जिल्हा बँकेने पुन्हा हाती घेतली आहे़ ...

महसूल कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन - Marathi News | Revenue workers' work stop movement | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :महसूल कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन

उस्मानाबाद : जिल्ह्यातील महसूल कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी काम बंद आंदोलन करून प्रशासनाच्या भूमिकेचा निषेध नोंदविला. ...