लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

दीपिकाने न्यूयॉर्कमध्ये घातलेल्या ब्लेझरची किंमत ऐकून तुम्हाला येईल भोवळ - Marathi News | Deepika padukone wore expensive blazer dress in event at new york | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दीपिकाने न्यूयॉर्कमध्ये घातलेल्या ब्लेझरची किंमत ऐकून तुम्हाला येईल भोवळ

दीपिका पादुकोणकडे बॉलिवूडमधील एक यशस्वी अभिनेत्री आणि स्टाईल आयकोन म्हणून पाहिलं जाते. डिप्पी तिच्या फॅशनला घेऊन सुद्धा तितकीच चर्चेत असते ...

बीएमएस सत्र सहामध्ये ७८.७४ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण - Marathi News | 78.74% students passed in BMS session 6 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बीएमएस सत्र सहामध्ये ७८.७४ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण

परीक्षेत ९,२१७ विद्यार्थी उत्तीर्ण ...

पदवी प्रवेश प्रक्रिया: दुसऱ्या गुणवत्ता यादीतही कला शाखेचा कटऑफ वधारलेलाच - Marathi News | Graduate admission process: The art branch cutoff is the only one on the second quality list | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पदवी प्रवेश प्रक्रिया: दुसऱ्या गुणवत्ता यादीतही कला शाखेचा कटऑफ वधारलेलाच

पारंपरिक, सेल्फ फायनान्समध्येही फारसा फरक नाही ...

मेट्रोचे भाडे तूर्त जैसे थे - Marathi News | The fares of the Metro were so instant | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मेट्रोचे भाडे तूर्त जैसे थे

नव्याने निश्चित केलेल्या दराची अंमलबजावणी करण्यास उच्च न्यायालयाची स्थगिती ...

कोण होणार काँग्रेस अध्यक्ष? 'या' चार नावांची जोरदार चर्चा - Marathi News | The names of Kharge, Gehlot, Shinde, Wasnik, in the discussion of Congress presidential election | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोण होणार काँग्रेस अध्यक्ष? 'या' चार नावांची जोरदार चर्चा

पक्षाने घ्यावा निर्णय; राजीनामा मागे घेण्यास राहुल गांधींचा नकार ...

मान्सूनची हजेरी, पण पाऊसच नाही - Marathi News | Presence of monsoon, but it does not rain | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मान्सूनची हजेरी, पण पाऊसच नाही

मुंबई : सक्रिय झालेल्या मान्सूनने गुरुवारी सकाळी मध्य अरबी समुद्र, कर्नाटकचा किनारी भाग, दक्षिण कोकण, गोवा, दक्षिण मध्य महाराष्ट्र, ... ...

पश्चिम रेल्वेवरील तिसरी एसी लोकल कुर्ला कारशेडमध्ये दाखल - Marathi News | The third AC local on Western Railway has been shifted to Kurla Karshad | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पश्चिम रेल्वेवरील तिसरी एसी लोकल कुर्ला कारशेडमध्ये दाखल

लोकलची चाचणी मध्य रेल्वे मार्गावरील कल्याण ते कसारा या दरम्यान घेण्यात येईल ...

मालेगाव बॉम्बस्फोट: प्रज्ञासिंह ठाकूरचा अर्ज न्यायालयाने फेटाळला - Marathi News | Malegaon blast: Pragya Singh Thakur's plea rejected by the court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मालेगाव बॉम्बस्फोट: प्रज्ञासिंह ठाकूरचा अर्ज न्यायालयाने फेटाळला

खटल्यास कायमस्वरूपी अनुपस्थित राहण्याची मागितली होती परवानगी ...

शवविच्छेदन न्यायवैद्यक तज्ज्ञांच्या उपस्थितीतच होणे आवश्यक - हायकोर्ट - Marathi News | The postmortem should be done in the presence of forensic experts - the High Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शवविच्छेदन न्यायवैद्यक तज्ज्ञांच्या उपस्थितीतच होणे आवश्यक - हायकोर्ट

दोन आठवड्यांत परिपत्रक काढण्याचा आदेश ...