लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

Yoga Day 2019 : योगा आणि एक्सरसाइजसाठी वेळ नाही? केवळ सूर्यनमस्कारही आहे पुरेसा - Marathi News | Yoga Day 2019: Time for Yoga and Exercise? It is only Suhraan Namaskar that is enough | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :Yoga Day 2019 : योगा आणि एक्सरसाइजसाठी वेळ नाही? केवळ सूर्यनमस्कारही आहे पुरेसा

International Yoga Day 2019 : आज जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जात आहे. योगाभ्यास करुन आरोग्य कसं चांगलं ठेवावं हे सांगितलं जात आहे. पण आजच्या धावपळीच्या जीवनात अनेकांना इच्छा असून योगाभ्यास करायला मिळत नाही. ...

भाजपाने पळत्यांच्या मागे लागू नये; लोकसभा उपाध्यक्षपदावरुन शिवसेनेचा टोला - Marathi News | Shiv Sena Criticized BJP on post of Lok Sabha dy. Speaker | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजपाने पळत्यांच्या मागे लागू नये; लोकसभा उपाध्यक्षपदावरुन शिवसेनेचा टोला

अटी-शर्ती पूर्ण झाल्या तरच लोकसभेचे उपाध्यक्षपद स्वीकारू असे कळविण्यात आले. जगन यांच्या इतके मागे लागण्याची गरज आहे काय? ...

सर्वकाही ठरल्याप्रमाणे होईल, युती तुटणार नाही; शिवसेनेचा भाजपावर विश्वास  - Marathi News | Everything will be decided, the Shiv Sena & BJP alliance will not break | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सर्वकाही ठरल्याप्रमाणे होईल, युती तुटणार नाही; शिवसेनेचा भाजपावर विश्वास 

उद्याच्या विधानसभेत युतीला दिल्लीप्रमाणे मोठे बहुमत मिळावे यासाठीच एकदिलाने काम केले पाहिजे. युतीची वज्रमूठ अभेद्य आहे ...

धर्माच्या पलीकडे जात डॉ निसार शेख यांची वैश्विक योगसाधना :युरोपमध्ये करतात रुग्णांवर उपचार  - Marathi News | doing beyond religion Dr. Nisar Shaikh teaching Yoga in Europe | Latest pune News at Lokmat.com

पुणे :धर्माच्या पलीकडे जात डॉ निसार शेख यांची वैश्विक योगसाधना :युरोपमध्ये करतात रुग्णांवर उपचार 

आज जागतिक योग दिवस. संपूर्ण भारतसह जगभर योग पद्धतीचा गौरव सुरु असताना महाराष्ट्राचा एक तरुण मात्र त्याची कीर्ती पोचवण्यासाठी युरोपमध्ये काम करत आहेत. ...

मोदींमुळेच जगाला योगाची ओळख, नांदेडमध्ये मुख्यमंत्री अन् रामदेव बाबांचा जुळून आला 'योग' - Marathi News | Modi is the world's identity, Yoga of the Chief Minister and Ramdev Baba | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोदींमुळेच जगाला योगाची ओळख, नांदेडमध्ये मुख्यमंत्री अन् रामदेव बाबांचा जुळून आला 'योग'

नांदेड येथील मामा चौक येथील मैदानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योगगुरू रामदेव बाबा यांच्यासमवेत योगासने केली. ...

International Yoga Day : कुठे पाण्यामध्ये तर कुठे बर्फामध्ये, भारतीय जवानांनी केली योगासने - Marathi News | International Yoga Day: Indian Army Celebrate Yoga Day at INS Sumedha & ITBP Police Doing Yoga at Sikkim | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :International Yoga Day : कुठे पाण्यामध्ये तर कुठे बर्फामध्ये, भारतीय जवानांनी केली योगासने

'छगन कमळ बघ, शरद गवत आण'... मुख्यमंत्र्यांचे अजित पवारांना जशास तसे उत्तर  - Marathi News | 'Chagan Lotus look, bring Sharad grass' ... Chief Minister devendra fadanvis Ajit Pawar answered the reply | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'छगन कमळ बघ, शरद गवत आण'... मुख्यमंत्र्यांचे अजित पवारांना जशास तसे उत्तर 

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गणिताच्या पुस्तकातील बदलला आपला विरोध दर्शवला. ...

२०० कोटींचा ‘भारत’,सलमानसोबत संधी, तरीही का नाराज आहे दिशा पाटनी? - Marathi News | after working with salman khan in bharat disha patani is upset for this reason | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :२०० कोटींचा ‘भारत’,सलमानसोबत संधी, तरीही का नाराज आहे दिशा पाटनी?

दिशा पाटनीचे फिल्मी करिअर सध्या जोरात आहे. ‘बागी 2’च्या जबरदस्त यशानंतर दिशाला ‘भारत’ या चित्रपटात सलमान खानसोबत काम करण्याची संधी मिळाली. नुकत्याच रिलीज झालेल्या या चित्रपटाने आत्तापर्यंत २०० कोटींची कमाई केलीय. ...

International Yoga Day : योग करा, निरोगी राहा; पंतप्रधान मोदींनी दिला कानमंत्र  - Marathi News | International Yoga Day: Yoga, Stay Healthy; Prime Minister Modi gave the message | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :International Yoga Day : योग करा, निरोगी राहा; पंतप्रधान मोदींनी दिला कानमंत्र 

आमचे सरकार योगाभ्यासाच्या माध्यमातून लोकांचे आरोग्य कसे सुधारता येईल, यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे. योगाचं पालन संपूर्ण जीवनभर केलं पाहिजे ...