लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

बाणेरला रिक्षाचालकाकडून महिलेचा विनयभंग - Marathi News | molestation complaint filed against rickshaw driver at Baner | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :बाणेरला रिक्षाचालकाकडून महिलेचा विनयभंग

कंपनीतून घरी जात असताना महिलेचा विनयभंग केला. बाणेर येथे शुक्रवारी (दि. १४) रात्री साडेआठच्या सुमारास हा प्रकार घडला. याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात रिक्षाचालकावर गुन्हा दाखल केला आहे.  ...

जादू की झप्पी - Marathi News | spiritual thought about lovable hug article by Dr Datta Kohinkar | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :जादू की झप्पी

खरोखर प्रेमाच्या स्पर्शात खूपमोठी ताकत असते. म्हणून मित्रांनो आपल्या मुलांना, मुलींना, आई-बाबांना, मित्रांना, नातेवाईकांना, जीवलगांना  ‘‘जादू की झप्पी’ द्या. पहा प्रेमात किती पटीने वाढ होते ती. खरोखर जादूच्या झप्पीची ताकदच काही ओर असते. ...

विधानसभेच्या 10 जागा आरपीआयला द्या, आठवलेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी - Marathi News | maharashtra rpi leader avinash mahatekar to get cabinet minister | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विधानसभेच्या 10 जागा आरपीआयला द्या, आठवलेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

फडणवीस मंत्रिमंडळाचा उद्या विस्तार होणार असून, कोणाकोणाला संधी मिळणार याची जोरदार चर्चा सुरू आहे. ...

ठेवीदारांचे 18 लाख व्याजासह परत करा : डीएसकेंना ग्राहक मंचाचा आदेश - Marathi News | Return the depositor's ammount of 18 lakh with interest: consumer forum order to dsk | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ठेवीदारांचे 18 लाख व्याजासह परत करा : डीएसकेंना ग्राहक मंचाचा आदेश

ठेवींची मुदत संपत आल्याने डीएसके यांच्या कंपन्यांनी त्यांना धनादेश दिले. मात्र, त्यातील काही धनादेश वटले नाहीत... ...

बोगस आयकर अधिकाऱ्यांची गॅंग पोलिसांनी केली जेरबंद - Marathi News | The bogus income tax officers gang arrested in dahisar | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बोगस आयकर अधिकाऱ्यांची गॅंग पोलिसांनी केली जेरबंद

दहिसर पोलिसांनी शिताफीने तपास करून त्या भामट्यांच्या मुसक्या आवळल्या. ...

या कारणामुळे दिव्यांका त्रिपाठीला काम मिळणे झाले होते बंद, आजही विसरू शकली नाही तो काळ - Marathi News | Divyanka Tripathi Reveals Struggle Period, Which Cant Be Forgot Even TOday | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :या कारणामुळे दिव्यांका त्रिपाठीला काम मिळणे झाले होते बंद, आजही विसरू शकली नाही तो काळ

दिव्यांकाने 'बनू मै तेरी दुल्हन' मालिकेतून आपल्या करिअरला सुरूवात केली होती. ...

दहशतवादाला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारचा नवा निर्णय  - Marathi News | Central Government's new decision to control terrorism | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दहशतवादाला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारचा नवा निर्णय 

केंद्रीय गृहखात्याने नव्या टेरर मॉनिटरिंग ग्रुपची (टीएमजी) स्थापना केली आहे. ...

India Vs Pakistan, World Cup 2019 : भारत-पाकिस्तान लढतीत हा ठरणार 'X फॅक्टर' - Marathi News | India vs Pakistan, World Cup 2019: this will be 'X factor' in India-Pakistan match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India Vs Pakistan, World Cup 2019 : भारत-पाकिस्तान लढतीत हा ठरणार 'X फॅक्टर'

जोशमध्ये जर तुम्ही होश हरवून बसलात तर सामना तुमच्या हातून निसटू शकतो. ...

Breaking- फडणवीस मंत्रिमंडळातून मेहता, सावरांना डच्चू मिळणार, राधाकृष्ण विखे, शेलारांना लॉटरी लागणार - Marathi News | Prakash Mehta, Vishnu Saware will get a drop from cabinet, Radhakrishna Vikhe and Ashish Shelar will get cabinet minister | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Breaking- फडणवीस मंत्रिमंडळातून मेहता, सावरांना डच्चू मिळणार, राधाकृष्ण विखे, शेलारांना लॉटरी लागणार

गेल्या अनेक महिन्यांपासून रखडलेल्या मंत्रिमंडळाच्या विस्ताराला अखेर मुहूर्त सापडला आहे. ...