लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

आमचे सरकार आल्यावर खेकड्यामुळे एकही धरण फुटणार नाही  - Marathi News | When our government comes, there will not be a single dam break due to crab | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आमचे सरकार आल्यावर खेकड्यामुळे एकही धरण फुटणार नाही 

मुंबईतील इमारत दुर्घटनेबाबत भाजपाचे मंत्री ती इमारत घुशीमुळे पडली असे सांगतील असं वाटलं होतं. ...

मेट्रोच्या ठेकेदाराला तीस हजार रुपयांचा दंड : कोथरूड बावधन क्षेत्रिय कार्यालयाने केली कारवाई  - Marathi News | Thirty thousand rupees fine for Metro contractor | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मेट्रोच्या ठेकेदाराला तीस हजार रुपयांचा दंड : कोथरूड बावधन क्षेत्रिय कार्यालयाने केली कारवाई 

काम्या जागेवर व सार्वजनिक रस्त्यावर कचरा टाकणाऱ्या कचर्‍यामध्ये हात घालून नागरिकांच्या पत्त्याची शोध मोहीम राबवली.  ...

सासवडजवळ स्वारगेट-पंढरपूर एसटी बसला अपघात, १० जण जखमी - Marathi News | Accident of Swargate-Pandharpur ST bus near Saswad, 10 injured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सासवडजवळ स्वारगेट-पंढरपूर एसटी बसला अपघात, १० जण जखमी

सुदैवाने या अपघातात जीवितहानी झाली नाही. बसमध्ये ३९ प्रवासी होते... ...

विद्यार्थिनीची छेड काढणाऱ्या रोडरोमिओस नागरिकांनी बदडले  - Marathi News | Road romeo arrested in kalmeshwar | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :विद्यार्थिनीची छेड काढणाऱ्या रोडरोमिओस नागरिकांनी बदडले 

मैत्री करण्यासाठी दबाव टाकत महाविद्यालयीन विद्यार्थिनीची छेड काढणाºया युवकास कळमेश्वर येथील बसस्थानकावर नागरिकांनी चोप दिला. ...

बिग बॉस मराठी २ : घरातील या सदस्याला वाटते भूताची भीती, लाईट गेल्यावर म्हणे कोसळतं रडू - Marathi News | Bigg Boss Marathi 2: This member scared about ghosts and light off | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बिग बॉस मराठी २ : घरातील या सदस्याला वाटते भूताची भीती, लाईट गेल्यावर म्हणे कोसळतं रडू

बिग बॉसच्या घरात काही दिवसांपूर्वी भूत टास्क पार पडला होता. ...

ICC World Cup 2019 : विश्वचषकातील पराभवानंतर विराट-अनुष्का परतले मुंबईत, पाहा व्हिडीओ... - Marathi News | ICC World Cup 2019: Virat-Anushka returns to Mumbai after World Cup defeat, watch video ... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : विश्वचषकातील पराभवानंतर विराट-अनुष्का परतले मुंबईत, पाहा व्हिडीओ...

काही मिनिटांपूर्वीच कोहली पत्नी अनुष्काबरोबर मुंबईत दाखल झाला आहे. ...

Lokmat Bulletin: आजच्या ठळक बातम्या - 18 जुलै 2019 - Marathi News | Lokmat Bulletin: Today's Top Stories - July 18, 2019 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Lokmat Bulletin: आजच्या ठळक बातम्या - 18 जुलै 2019

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या फक्त एका क्लिकवर... ...

तंबी देताच पोषण आहार पुरवठादार वठणीवर ! - Marathi News | Nutritional Supplements Suppress the Trumpet! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :तंबी देताच पोषण आहार पुरवठादार वठणीवर !

गेल्या महिन्यात मुख्य कार्यकारी अधिका-यांनी कळवण तालुक्यातील शाळांच्या पोषण आहाराची तपासणी केली असता त्यात तफावत आढळून आल्याने शाळेचे मुख्याध्यापक व विस्तार अधिका-यावर कारवाई करण्यात आली होती. ...

मी गटातटाचे राजकारण करणार नाही, पण तुम्ही गटतट सोडणार का? बाळासाहेब थोरातांचा सवाल - Marathi News | I will not accept grouping, but will you leave the group? - Balasaheb Thorat | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मी गटातटाचे राजकारण करणार नाही, पण तुम्ही गटतट सोडणार का? बाळासाहेब थोरातांचा सवाल

गेल्या काही वर्षांमध्ये गटातटाचे राजकारण ही काँग्रेसची ओळख बनली आहे. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरार यांनी गटातटाचे राजकारण न करण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले आहे.   ...