लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

हजला पाठवतो सांगून ३५ लाखांचा घातला गंडा - Marathi News | 35 lakhs duped by telling to send them to Haj yatra | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हजला पाठवतो सांगून ३५ लाखांचा घातला गंडा

नया नगर पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. ...

अकृषि व अभिमत विद्यापीठातील रिक्त पदे भरण्यावर निर्बंध शिथिल, ६५९ पदांच्या भरतीचा मार्ग मोकळा - Marathi News | Restrictions on filling vacancies in non-agricultural and prestigious universities loose, | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अकृषि व अभिमत विद्यापीठातील रिक्त पदे भरण्यावर निर्बंध शिथिल, ६५९ पदांच्या भरतीचा मार्ग मोकळा

मुंबई, दि. ७ ऑगस्ट- उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या अंतर्गत असलेल्या १५ अकृषि विद्यापीठे शासनामान्य विद्यापीठामधील मंजूर असलेल्या पदांपैकी एकूण ... ...

Bigg Boss Marathi 2 : Love is in the Air! वीणानं अनोख्या पद्धतीनं शिवकडे व्यक्त केलं प्रेम, पहा हा व्हिडिओ - Marathi News | Love is in the Air: Veena has expressed her love to Shiva in a unique way, watch her video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss Marathi 2 : Love is in the Air! वीणानं अनोख्या पद्धतीनं शिवकडे व्यक्त केलं प्रेम, पहा हा व्हिडिओ

‘बिग बॉस’चा प्रदर्शित झालेल्या प्रोमोमध्ये वीणाने तिच्या पापण्यांवर शिवचं नाव लिहिल्याचं पाहायला मिळत आहे. ...

धक्कादायक! पाकिस्तानच्या क्रिकेटपटूला मॅच फिक्सिंगची ऑफर - Marathi News | Shocking! Match fixing offer to Pakistani cricketer | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :धक्कादायक! पाकिस्तानच्या क्रिकेटपटूला मॅच फिक्सिंगची ऑफर

क्रिकेट जगताला लागलेली क्रिकेटची कीड काही नष्ट होण्याचे नाव घेताना दिसत नाही. ...

मुसळधार पावसामुळे गोवा-मुंबई, गोवा-बंगळुरू आंतरराज्य बस वाहतूक कोलमडली - Marathi News | Goa-Mumbai, Goa-Bangalore interstate bus traffic collapse due to heavy rains | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मुसळधार पावसामुळे गोवा-मुंबई, गोवा-बंगळुरू आंतरराज्य बस वाहतूक कोलमडली

धुवांधार पावसामुळे वाढलेले पाणी आणि घाटात कित्येक ठिकाणी कोसळलेल्या दरडी यामुळे गोवा-मुंबई आणि गोवा-बंगळुरू या आंतरराज्य वाहतुकीवर परिणाम झाला असून त्याचा फटका प्रवाशांना बसला. ...

मांजरी येथे मुळा मुठा नदीच्या पुरात रस्त्यावरचा सिमेंटचा थर गेला वाहुन  - Marathi News | cement block step of bridge collapsed due to flood at Mula Mutha river | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मांजरी येथे मुळा मुठा नदीच्या पुरात रस्त्यावरचा सिमेंटचा थर गेला वाहुन 

सिमेंट काँक्रिटीकरणाच्या कामामुळे तीन दिवस रस्ता वाहतुकीसाठी बंद असल्याने वाहनचालकांची नाराजी झाली. ...

...सुषमा स्वराज होत्या म्हणून मी आज जिवंत आहे - Marathi News | I am alive today because of Sushma Swaraj | Latest pune News at Lokmat.com

पुणे :...सुषमा स्वराज होत्या म्हणून मी आज जिवंत आहे

नायजेरीयात अपहरण झालेल्या स्वामिनाथन कृष्णमूर्ती यांचा थरारक अनुभव  ...

कलम 370 हटवण्याची घोषणा झाल्यानंतर बॉलिवूडमध्ये लागलीय या गोष्टीसाठी चढाओढ - Marathi News | FILMMAKERS RUSH TO REGISTER MOVIE TITLES LIKE 'ARTICLE 370' AND 'KASHMIR HAMARA HAI' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कलम 370 हटवण्याची घोषणा झाल्यानंतर बॉलिवूडमध्ये लागलीय या गोष्टीसाठी चढाओढ

काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 हटवण्याची घोषणा केंद्र सरकारने केल्यानंतर आता बॉलिवूडच्या निर्मात्यांमध्ये एका गोष्टीसाठी चढाओढ लागली आहे. ...

कलम 370 हटवल्यानंतर काश्मीरमध्ये दगडफेक, 1 पोलीस जखमी, 100 अटकेत - Marathi News | After the removal of section 370, a policeman was injured in Stone pelting and 100 were arrested in Kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कलम 370 हटवल्यानंतर काश्मीरमध्ये दगडफेक, 1 पोलीस जखमी, 100 अटकेत

काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 हटवण्याचा निर्णय संसदेत मंजूर झाल्यानंतर त्याचे हिंसक पडसाद काश्मीरमध्ये उमटण्याची चिन्हे दिसत आहेत. ...