लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

‘त्या’ इमारतीच्या पाडकामाला सुरुवात, कळंबोलीतील प्रकार - Marathi News |  The beginning of the 'that' building, the type of kalamboli | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :‘त्या’ इमारतीच्या पाडकामाला सुरुवात, कळंबोलीतील प्रकार

कळंबोली सिडको वसाहतीतील सेक्टर ३ ई येथील मोडकळीस आलेली रिधिमा इमारत जमीनदोस्त करण्याचे काम रविवारी हाती घेण्यात आले आहे. ...

न्याय्य हक्कासाठी प्रकल्पग्रस्त पुन्हा एकवटले, खारघरमध्ये बैठक संपन्न - Marathi News | The Project Affected Reunited for Equal Rights, Meeting held in Kharghar | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :न्याय्य हक्कासाठी प्रकल्पग्रस्त पुन्हा एकवटले, खारघरमध्ये बैठक संपन्न

नवी मुंबईच्या निर्मितीसाठी ठाणे, पनवेल आणि उरण तालुक्यातील ९५ गावांतील शेतकऱ्यांच्या १०० टक्के जमिनी संपादित करण्यात आल्या. ...

महाडमध्ये पुरामुळे नुकसानीचे प्रमाण प्रचंड, घरामध्ये पाणी शिरल्याने अनेक कुटुंबे उघड्यावर - Marathi News | flood in Mahad, many families affected | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :महाडमध्ये पुरामुळे नुकसानीचे प्रमाण प्रचंड, घरामध्ये पाणी शिरल्याने अनेक कुटुंबे उघड्यावर

गेले आठ दिवस पुराने महाड शहरासह संपूर्ण तालुक्याला वेढा घातला होता. यामुळे वेगवेगळ्या पद्धतीत मोठ्या प्रमाणात नुकसानीचा फटका अनेक गावांना बसला आहे. ...

...आणि जिल्हाधिकाऱ्यांनी मोटारसायकलवरून गाठले दरडग्रस्त गाव, १५० ग्रामस्थांना हलवले सुरक्षित ठिकाणी - Marathi News | ... and the collectors rushed to the affected village by motorcycle | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :...आणि जिल्हाधिकाऱ्यांनी मोटारसायकलवरून गाठले दरडग्रस्त गाव, १५० ग्रामस्थांना हलवले सुरक्षित ठिकाणी

गेल्या काही दिवसांपासून अतिवृष्टीमुळे जिल्ह्यामध्ये प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. बऱ्याच गावांचा संपर्क तुटला होता, तर काही डोंगराला भेगा पडल्याने डोंगरावर राहणारे नागरिक भयभीत झाले होते. ...

गणेशोत्सवापूर्वी सर्व रस्ते दुरुस्त करा, भरत गोगावले - Marathi News |  Repair all roads before Ganeshotsav, Bharat Gogale | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :गणेशोत्सवापूर्वी सर्व रस्ते दुरुस्त करा, भरत गोगावले

गेल्या १४ दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे महाड विधानसभा मतदारसंघातील जे रस्ते खचले आहेत, नादुरुस्त आहेत त्या सर्व रस्त्यांची दुरुस्ती गणेशोत्सवापूर्वी करण्याचे आदेश आमदार भरत गोगावले यांनी दिले. ...

पूरग्रस्त सोन्याच्या वाडीतील स्थितीची पाहणी, ग्रामपंचायतीने योग्य जागा पाहून प्रस्ताव पाठवावा - Marathi News | The Gram Panchayat should send the proposal after checking the status of flood plated gold bowl | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पूरग्रस्त सोन्याच्या वाडीतील स्थितीची पाहणी, ग्रामपंचायतीने योग्य जागा पाहून प्रस्ताव पाठवावा

सोन्याच्या वाडीतील ग्रामस्थांसाठी ग्रामपंचायतीने योग्य जागा पाहून आजच्या आज तसा प्रस्ताव ग्रामपंचायतीने तयार करून पाठवावा,अशा सूचना पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी चिंचवलीच्या सरपंच श्रुती कालेकर आणि ग्रामविकास अधिकारी गणेश खातू यांना दिल्या. ...

ठाणे जिल्ह्यात पावसाचे तब्बल २६ बळी - Marathi News | 26 death's due to rain in Thane district | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे जिल्ह्यात पावसाचे तब्बल २६ बळी

गतआठवड्यात ठाणे जिल्ह्याला पुराचा मोठा तडाखा बसून, शेकडो कुटुंबे उद्ध्वस्त झाली. आतापर्यंत या आपत्तीत २६ जणांचा मृत्यू झाला. ...

पोलीस चौक्यांमध्ये सुविधांची वानवा, चौक्या स्मार्ट होणार का? - Marathi News | when police outlets will be smart ? | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पोलीस चौक्यांमध्ये सुविधांची वानवा, चौक्या स्मार्ट होणार का?

२४ तास आॅन ड्युटी असणारा पोलीस कर्मचारी कशा परिस्थितीत काम करतो, याचा आढावा ‘लोकमत’चे प्रतिनिधी जितेंद्र कालेकर, प्रशांत माने, सदानंद नाईक, धीरज परब यांनी घेतला आहे. ...

ठाणे जिल्ह्यात शेतजमिनीची आता ‘मृदा आरोग्यपत्रिका’ मिळणार - Marathi News | Thane district will now get 'Soil Health Paper' of farmland | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे जिल्ह्यात शेतजमिनीची आता ‘मृदा आरोग्यपत्रिका’ मिळणार

ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या शेतजमिनीची ‘मृदा आरोग्यपत्रिका’ तयार करून मिळणार आहे. ...