लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

'पिस्तुलराव महाजन' म्हणत मुंडे भडकले, मुख्यमंत्र्यांनी जनाची नाही तर... - Marathi News | Dhananjay Munde Says 'Pisturao Mahajan', CM should be ashamed of his heart | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'पिस्तुलराव महाजन' म्हणत मुंडे भडकले, मुख्यमंत्र्यांनी जनाची नाही तर...

जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना दिलेल्या क्लिनचीटबाबत प्रश्न विचारला असता मुंडेंनी आक्रमक शब्दात मुख्यमंत्र्यांवर टीका केली ...

केअर टेकरने लंपास केले साेने ; पाेलिसांनी काही तासांमध्ये केली आराेपीला अटक - Marathi News | care taker gold ; police arrested accused in few hrs | Latest pune News at Lokmat.com

पुणे :केअर टेकरने लंपास केले साेने ; पाेलिसांनी काही तासांमध्ये केली आराेपीला अटक

केअर टेकरने ज्येष्ठ नागरिकांच्या घरातून लंपास केलेले साेने पाेलिसांनी काही तासांमध्ये जप्त करुन त्यांना परत केले. ...

फोटो : समजा जर मांजर आता आहे त्यापेक्षा मोठ्या आकाराची असती तर.... - Marathi News | Russian Artist Creates Images That Show How Earth Would Look If Cats Were A Lot Bigger | Latest social-viral Photos at Lokmat.com

सोशल वायरल :फोटो : समजा जर मांजर आता आहे त्यापेक्षा मोठ्या आकाराची असती तर....

तुम्हीही खरेदी करू शकता अनन्या पांडेसारखं स्वेटशर्ट; बजेटमध्ये आहे किंमत... - Marathi News | This cool yellow colour banana logo sweatshirt of ananya panday is totally in your budget | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :तुम्हीही खरेदी करू शकता अनन्या पांडेसारखं स्वेटशर्ट; बजेटमध्ये आहे किंमत...

अनन्या पांडे बीटाउनमधील सर्वात तरूण अभिनेत्रींपैकी एक. अनेक फिमेल फॅन्स स्टायलिश अनन्याचे लूक्स कॉपी करताना दिसतात. मग तो तिचा पार्टी लूक असो किंवा कॅज्युअल लूक. कोणत्याही लूकमध्ये अनन्या भारी दिसते.  ...

लैंगिक जीवन अ‍ॅक्टिव असेल तर Heart Attack ने मृत्युचा धोका कमी! - Marathi News | Sex Life : Active sex life increases the risk of survival after heart attack | Latest sexual-health News at Lokmat.com

सेक्सुअल हेल्थ :लैंगिक जीवन अ‍ॅक्टिव असेल तर Heart Attack ने मृत्युचा धोका कमी!

लैंगिक जीवनाबाबत अलिकडे वेगवेगळे रिसर्च सतत केले जातात. अशाच एका रिसर्चमधून समोर आलं आहे की, तुमचं लैंगिक जीवन आणि हार्ट अटॅक यात खोलवर संबंध आहे. ...

शिरोळमध्ये पूरग्रस्तांना हेलिकॉप्टरमधून मदत - Marathi News | Helicopter relief for flood victims | Latest kolhapur Videos at Lokmat.com

कोल्हापूर :शिरोळमध्ये पूरग्रस्तांना हेलिकॉप्टरमधून मदत

...

श्वेता तिवारीची मुलगी पलकने अभिनव प्रकरणात केला मोठा खुलासा - Marathi News | Shweta Tiwari's Daughter Palak Speaks Out in Case Against Abhinav Kohli, Says 'He Made Disturbing Remarks' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :श्वेता तिवारीची मुलगी पलकने अभिनव प्रकरणात केला मोठा खुलासा

श्वेता तिवारीचे हे प्रकरण मीडियात गाजत असताना आता तिची मुलगी पलकने इन्स्टाग्रामवर याबाबत एक लांबलचक पोस्ट लिहिली आहे. ...

Maharashtra Flood: मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्री एक महिन्याचा पगार पूरग्रस्तांना देणार  - Marathi News | Maharashtra Flood: All ministers, including chief ministers, will pay one month's salary to flood victims | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Flood: मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्री एक महिन्याचा पगार पूरग्रस्तांना देणार 

राज्यातील सर्व मंत्री पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी एक महिन्याचं वेतन देणार आहेत. ...

नेव्हीनं 14 हजार पूरग्रस्तांना वाचवलं, गेल्या 30 वर्षातील सर्वात मोठं रेस्क्यू ऑपरेशन  - Marathi News | The Navy rescues 14,000 flood victims, the largest rescue in the last 30 years in kolhapur and sangli flood | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नेव्हीनं 14 हजार पूरग्रस्तांना वाचवलं, गेल्या 30 वर्षातील सर्वात मोठं रेस्क्यू ऑपरेशन 

राज्यातील पूरपरिस्थितीमध्ये अडकलेल्या नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्नांची पराकष्टाचे केल्याचं दिसून आलं. ...