वडिलांकडे दुर्लक्ष करणाऱ्या मुलाविरोधात माहीम येथील एका ९३ वर्षीय वृद्धाने प्रांताधिका-याकडे दावा दाखल केला होता. ...
तलासरी - डहाणू परिसरात मंगळवारी पहाटे पुन्हा एकदा भूकंपाचा जोरदार धक्का बसला. ...
विक्रमगड तालुक्यात ९० टक्के भात लावणी पूर्ण झाली आहे. मात्र, सतत पाऊस पडत असल्याने शेतात पाणी भरून रोपे पाण्यात बुडली आहेत. ...
विरार पूर्व मनवेलपाडा रोड येथील न्यू जीवदानी दर्शन चाळ, गणेशनगर आणि परिसरात काही दिवसांपासून दूषित पाणीपुरवठा होत आहे. ...
मरेला गास्केटविरोधात सरळ सेटमध्ये ४-६, ४-६ असा पराभव स्विकारावा लागला. ...
मीरा- भार्इंदर महापालिकेची १८ आॅगस्ट रोजी होणारी महापौर मॅरेथॉन स्पर्धा रद्द करून त्यासाठीचा खर्च पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये वर्ग करण्याची मागणी काँग्रेससह विविध राजकीय आणि सामाजिक संघटनांनी चालवली आहे. ...
कारकिर्दीतील ४२ वे वन-डे शतक पूर्ण करताना विराटची फलंदाजी बघण्यासारखी होती. काळानुरुप विराटची फलंदाजी अधिक परिपक्व होत आहे, ही आनंदाची बाब आहे. ...
ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज स्टीव्ह स्मिथला लवकर बाद करीत अॅशेस मालिकेत बरोबरी साधण्यात यश मिळण्याची यजमानांना आशा आहे. ...
या संघातून मात्र फॅफ ड्यू प्लेसिसला वगळण्यात आले आहे. पण कसोटी संघाच्या कर्णधारपदी मात्र प्लेसिस कायम असेल. ...
कर्जबाजारीपणामुळे पहूरजिरा येथील पती-पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना १३ ऑगस्ट रोजी उघडकीस आली. ...