पती-पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2019 10:36 PM2019-08-13T22:36:26+5:302019-08-13T22:36:32+5:30

कर्जबाजारीपणामुळे पहूरजिरा येथील पती-पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना १३ ऑगस्ट रोजी उघडकीस आली. 

Husband and wife commit suicide | पती-पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या

पती-पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या

Next

जलंब : कर्जबाजारीपणामुळे पहूरजिरा येथील पती-पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना १३ ऑगस्ट रोजी उघडकीस आली. 
दिनकर नामदेव सुडोकार (वय ५५) व रुखमाबाई दिनकर सुडोकार (४५) हे दोघे घरात गळफास घेतलेल्या स्थितीत मंगळवारी रात्री ७.३० वाजेच्या सुमारास दिसून आले. त्यांचा १ मुलगा काही दिवसापूर्वीच मृत्युमुखी पडला आहे. तर मुलीचे लग्न झाले आहे. त्यांच्याकडे १ एक्कर शेती होती. ब-याच दिवसापासून ते विवंचनेत असल्याचे गावक-यांनी सांगितले. याप्रकरणी जलंब पोलीस स्टेशनला आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.  

Web Title: Husband and wife commit suicide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.