राज्यात सत्तेवर एकत्रित असल्याने भाजपच्या महत्त्वाकांक्षी मेट्रो प्रकल्पामुळे होणाऱ्या वृक्षांच्या कत्तलीला विरोध करायचा का, असा पेच शिवसेनेपुढे निर्माण झाला होता. ...
अंधेरी तालुक्यातील वेसावे कोळीवाड्यात नारळी पौर्णिमा अगदी पारंपरिक पद्धतीने थाटात साजरी केली जाते. या सणाच्या आगमनाची तयारीदेखील जोरदार असते, कारण वेसाव्यातील प्रत्येक कोळी बांधव या सोन्याच्या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असतो. ...
रेल्वे सुरक्षा बलाने प्रत्येक रेल्वे परिसरात ‘आॅपरेशन नंबर प्लेट’ सुरू केले होते. यामध्ये एक किंवा त्यापेक्षा अधिक दिवसांच्या कालावधीमध्ये रेल्वे परिसरात पार्किंग केलेल्या गाड्यांवर कारवाई करण्यात आली. ...
सोशल अॅक्टिव्हिटीज इंटिग्रेशन अर्थात साई संस्था आणि ग्रीन स्काय फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘फ्रेण्डशिप डे’ दिनाचे औचित्य साधून देहविक्रय करणा-या महिलांच्या मुलांनी नुकताच झाडांसोबत ‘मैत्री दिवस’ साजरा केला. ...
शिवडी-न्हावाशेवा असा मुंबई पारबंदर प्रकल्प म्हणजेच मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (एमटीएचएल) प्रकल्पाच्या कामासाठी शिवडी, सांताक्रुझ उन्नत मार्गामधील एकूण दीड हजार झाडे बाधित होत आहेत. ...
आठ दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीने अलिबाग तालुक्यातील महानवाडी येथील वनविभागाच्या अखत्यारित असलेल्या डोंगराचा मोठा भाग शेतकऱ्यांच्या शेतात कोसळला आहे. ...