वजन वाढण्याची समस्या ही प्रत्येकाचं टेन्शन वाढवणारी समस्या आहे. कारण वजन कमी करणं फारच कठीण काम आहे. वजन कमी करण्यासाठी लोक वेगवेगळे उपाय शोधत असतात. ...
‘भाभीजी घर पर है’ या मालिकेची अंगुरी भाभी अर्थात शिल्पा शिंदे स्पर्धक बनून ‘बिग बॉस’च्या घरात गेली आणि बिग बॉसची ट्रॉफी जिंकूनच घराबाहेर आली. या शोने शिल्पाला तुफान लोकप्रियता मिळवून दिली. ...
'कलम 370' संदर्भात मोदींनी विरोधकांवर टीका केली आहे. 'जे 70 वर्षांमध्ये तुम्हाला जमलं नाही ते आम्ही 70 दिवसांत करुन दाखवलं' असा टोला नरेंद्र मोदींनी लगावला आहे. ...