Independence day : स्वतंत्र भारताच्या पहिल्या स्वातंत्र्य दिनाचे दुर्मिळ फोटो!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2019 10:39 AM2019-08-15T10:39:27+5:302019-08-15T10:59:53+5:30

आज भारताचा 73वा स्वातंत्र्य दिन... 1947मध्ये पहिला स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला होता. पाहूयात या खास दिवसाचे काही दुर्मिळ फोटो पाहूयात...

तत्कालीन ब्रिटीश गव्हर्नर लॉर्ड माऊंटबॅटन आणि भारताचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरु. 15 ऑगस्ट 1947 रोजी दिल्लीतील इंडिया गेटवर राष्ट्रध्वजाला सलामी देताना.