वसंतदादा पाटील मुख्यमंत्री असताना त्यांच्यावर अविश्वास ठराव आणण्याचे धाडस शरद पवार यांनी ऐन तारूण्यात केले होते. त्यामागील सूत्रधार आमदार काशिनाथ पवार उर्फ भाऊ होते. ...
भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी स्वातंत्र्यदिनी सियाचीन येथील भारतीय सैन्यस्थळाला भेट देणार आहे. सियाचीन येथील खडतर परिस्थितीत भारतीय सैन्य कसे काम करते हे तो सैनिकांशी संवाद साधून जाणून घेणार आहे. ...
आज रक्षाबंधनाच्या निमित्ताने बॉलिवूडच्या काही टॉपच्या अभिनेत्रींच्या भावांबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. अभिनेत्रींचे हे भाऊ म्हणायला पडद्यामागे राहतात, पण कोट्यवधीचा व्याप सांभाळतात. ...