राज ठाकरे यांनी ईव्हीएमविरोधी लढा तीव्र केल्यानंतर त्यांना चौकशीची नोटीस आली. यावरून सत्ताधाऱ्यांना ईव्हीएमविरोध नकोय, असा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे. ...
सांगोल्यात धनगर समजाचे मतदान मोठ्या प्रमाणात आहे. त्यातच धनगर समाजाचे नेते गणपतराव देशमुख यांचा पाठिंबा आणि युवकांची साथ मिळाल्यास पडळकर यांचा सांगोल्यातून विधानसभेत जाण्याचा मार्ग सुकर होण्याची शक्यता आहे. ...
जेसीबी मशीन तुम्ही कुठेना कुठे कधीतरी पाहिली असेलच. आज या मशीनचा वापर जगभरात वेगवेगळ्या कामांसाठी केला जातो. सामान्यपणे जेसीबीचं काम खोदकाम करणे हे आहे. ...
बॉलिवूडमधील सर्वाधिक स्टायलिश अभिनेत्रींच्या यादीमध्ये या अभिनेत्रीचे नाव हमखास दिसणार. रेड कार्पेट लूक असो किंवा एअरपोर्ट लूक, हॉलिडे लूक असो किंवा प्रमोशनल लूक... तिचे सर्वच लूक चाहत्यांना घायाळ करतात. ...
जम्मू काश्मीरला स्वतंत्र राज्याचा दर्जा देणारं, गेली 70-72 वर्षं वादाचा विषय ठरलेलं राज्यघटनेतील कलम 370 रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. ...
Chandrayaan 2 Update: चंद्राकडे झेपावलेले इस्रोचे चांद्रयान-2 ने आज महत्त्वाचा टप्पा पार करत चंद्राच्या कक्षेत दाखल झाले आहे. या मोहिमेतील दोन महत्त्वाचे टप्पे पार केल्यानंतर आता आता इस्रोने चंद्रावर उतरण्याची तयारी सुरू केली आहे. ...