लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले - Marathi News | iranian leaders said our relations with india are 5000 years old will be even stronger after the war | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले

Iran India Relations: इस्रायल ४० वर्षांपासून इराणशी युद्ध करण्याच्या विचारात होते. हे युद्ध वैयक्तिक आहे, असा दावा इराणच्या नेत्यांनी केला. ...

डेस्टिनेशन वेडिंग टाळून घराच्या छतावर लग्न का केलं? अभिनेत्रीने दिलेली प्रतिक्रिया चर्चेत; म्हणाली... - Marathi News | actress krirtik kamra reveals about why she and gaurav kapur skipped destination weddding says | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :डेस्टिनेशन वेडिंग टाळून घराच्या छतावर लग्न का केलं? अभिनेत्रीने दिलेली प्रतिक्रिया चर्चेत; म्हणाली...

कसलाही गाजावाजा न करता घराच्या छतावर नोंदणी पद्धतीने केलं लग्न! अभिनेत्रीने सांगितलं यामागचं कारण, म्हणाली... ...

Video : भाजपच्या आजी-माजी नगरसेविका भिडल्या; नेमकं काय घडलं ? - Marathi News | Pune Municipal Corporation BJP's current and former corporatores clashed; What exactly happened? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video : भाजपच्या आजी-माजी नगरसेविका भिडल्या; नेमकं काय घडलं ?

- वसतिगृहाचे काम माझ्या प्रभागात चालू आहे. त्यामुळे हे काम का सुरू झाले नाही, याची माहिती घेण्यासाठी भवन विभागात गेले होते. ...

कोण होणार 'मधुबाला'? साई पल्लवी, सारा अर्जुननंतर आता 'या' अभिनेत्रीचं नाव चर्चेत - Marathi News | sharvari wagh may play madhubala s role in biopic sara arjun s name was on list | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कोण होणार 'मधुबाला'? साई पल्लवी, सारा अर्जुननंतर आता 'या' अभिनेत्रीचं नाव चर्चेत

कोण साकारणार मधुबालाची भूमिका? ...

Jayakwadi Dam Water Update : जायकवाडी दिलासादायक पातळीवर; तरीही 'सेव्ह वॉटर'चा अलर्ट वाचा सविस्तर - Marathi News | latest news Jayakwadi Dam Water Update : Jayakwadi at a comforting level; Still 'Save Water' alert Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जायकवाडी दिलासादायक पातळीवर; तरीही 'सेव्ह वॉटर'चा अलर्ट वाचा सविस्तर

Jayakwadi Dam Water Update : जायकवाडी धरणात सध्या ५५ टक्क्यांहून अधिक जलसाठा असून परिस्थिती दिलासादायक आहे. मात्र, भविष्यातील पाणीटंचाई टाळण्यासाठी प्रशासनाने 'सेव्ह वॉटर'चा इशारा दिला आहे. पाणी असूनही सतर्कता का आवश्यक आहे? जाणून घ्या सविस्तर (Jayak ...

१७ लाखांचे पॅकेज, पण सुख नाही! लोकांना फसवलं जातंय म्हणत तरुणाने सोडली बँकेमधील नोकरी - Marathi News | IIT Delhi Graduate Quits 17 Lakh Banking Job Over Toxic Work Culture | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :१७ लाखांचे पॅकेज, पण सुख नाही! लोकांना फसवलं जातंय म्हणत तरुणाने सोडली बँकेमधील नोकरी

आयआयटी दिल्लीतील तरुणाने बँकिंग क्षेत्राला कंटाळून मोठ्या पगाराची नोकरी सोडली आहे. ...

Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक - Marathi News | Ashok Kharat Consider 9 as the lucky number to choose for cars | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक

Ashok Kharat : अंकशास्त्रामध्ये निष्णात असल्याचा दावा करणारा भोंदू अशोक खरात स्वतः साठी ९ हा शुभांक समजायचा, त्यामुळेच त्याच्या दोन्ही मोटारींसाठी त्याने आरटीओमधून त्याच प्रकारचे 'चॉइस' क्रमांक घेतल्याचं तपासात पुढे आलं आहे. ...

बाजार पडलेला असताना SIP बंद करणं हा गुंतवणूकदारांचा सगळ्यात महागात पडणारा निर्णय का ठरतो? - Marathi News | Why is closing an SIP the most expensive decision an investor can make when the market is down | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बाजार पडलेला असताना SIP बंद करणं हा गुंतवणूकदारांचा सगळ्यात महागात पडणारा निर्णय का ठरतो?

डिसेंबर 2023 मध्ये, भारतातल्या निफ्टी 50 इंडेक्सने पहिल्यांदाच 21731 चा नवा उच्चांक गाठला होता आणि त्या महिन्यात तो 21801 च्या पातळीला पोहोचला होता. मार्च 2026 च्या शेवटी, आपण आता त्याच पातळीच्या खूप जवळ आहोत. ...

RTE Admission: आरटीई पडताळणीचा प्रचंड मनस्ताप; आकुर्डीत पालकांची प्रचंड गर्दी, महिलांचे हाल - Marathi News | Pimpri Chinchwad RTE verification causes immense distress; Huge crowd of parents in Akurdi, plight of women | Latest pune News at Lokmat.com

पुणे :RTE Admission: आरटीई पडताळणीचा प्रचंड मनस्ताप; आकुर्डीत पालकांची प्रचंड गर्दी, महिलांचे हाल

RTE Admission - महापालिका प्रशासनाचा गलथान कारभार : कागदपत्र पडताळणीसाठी मुदतवाढीची मागणी ...