लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

भारतातील पाच सर्वाधिक लोकप्रिय Beaches | India's Top 5 Best Beaches | Beach Vacation | Lokmat Oxygen - Marathi News | Five Most Popular Beaches in India | India's Top 5 Best Beaches | Beach Vacation | Lokmat Oxygen | Latest oxygen Videos at Lokmat.com

ऑक्सिजन :भारतातील पाच सर्वाधिक लोकप्रिय Beaches | India's Top 5 Best Beaches | Beach Vacation | Lokmat Oxygen

भारतातील पाच सर्वाधिक लोकप्रिय समुद्रकिनारे कोणते आहेत व त्या समुद्रकिना-यांबद्दल जर तुम्हाला माहिती जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडीओ नक्की बघा - ...

राष्ट्रवादी पुन्हा...भाजपा, शिवसेना अन् काँग्रेसमध्ये गेलेल्या नेत्यांची NCP मध्ये घरवापसी - Marathi News | Many Leaders of BJP, Shiv Sena and Congress joined to NCP again in Mira Bhayander | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :राष्ट्रवादी पुन्हा...भाजपा, शिवसेना अन् काँग्रेसमध्ये गेलेल्या नेत्यांची NCP मध्ये घरवापसी

जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मीरा-भाईंदरमधील शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतला आहे. ...

सलाम! चिमुकलीचं पोट भरण्यासाठी रोज ३० फूट उंचीच्या झाडावर चढते ही आई.... - Marathi News | Single mother woman climbs 30 feet tall palm trees to earnings news from Telangana | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :सलाम! चिमुकलीचं पोट भरण्यासाठी रोज ३० फूट उंचीच्या झाडावर चढते ही आई....

सावित्री तेलंगणातील रेगोडे गावातील राहणारी आहे. तिचा पती हेच काम करत होता. मात्र, कार्डियाक अरेस्टमुळे त्याचं निधन झालं. ...

हिना खान दुसऱ्यांदा पडली प्रेमात, सोशल मीडियावर तिनेच केला हा खुलासा - Marathi News | Watch hina khan love for the second time in this video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हिना खान दुसऱ्यांदा पडली प्रेमात, सोशल मीडियावर तिनेच केला हा खुलासा

सोशल मीडियावर हिना खान नेहमी स्टायलिश आणि ग्लॅमरस लूकमुळे चर्चेत येत असते. ...

Jack Ma Missing: जॅक मा अचानक प्रकटले; व्हिडीओद्वारे दिला संदेश... - Marathi News | Jack Ma suddenly appeared in China; global times publish Video Message | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Jack Ma Missing: जॅक मा अचानक प्रकटले; व्हिडीओद्वारे दिला संदेश...

Jack Ma Missing: ग्लोबल टाईम्सने मा यांना इंग्रजी शिक्षक ते उद्योजक बनल्याचे म्हटले आहे. मात्र, त्यांची ओळख सांगताना कुठेही अली बाबाचा उल्लेख केलेला नाही. ...

"काँग्रेसने 50 वर्षे विनाशकारी निती अवलंबल्यामुळेच देशातील शेतकरी राहीला गरीब", जावडेकरांचा हल्लाबोल - Marathi News | you are killing farming prakash javadekar reply to rahul gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"काँग्रेसने 50 वर्षे विनाशकारी निती अवलंबल्यामुळेच देशातील शेतकरी राहीला गरीब", जावडेकरांचा हल्लाबोल

BJP Prakash Javadekar And Congress Rahul Gandhi : केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. राहुल गांधींवर पलटवार केला आहे.  ...

९ बाद ३६ वरून टीम इंडियावर टीका करणारे शाहिद आफ्रिदी, शोएब अख्तर आज म्हणतात... - Marathi News | Shahid Afridi and Shoaib Akhtar Hails India's "Astonishing Series Win" Over Australia | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :९ बाद ३६ वरून टीम इंडियावर टीका करणारे शाहिद आफ्रिदी, शोएब अख्तर आज म्हणतात...

९ बाद ३६ अशी अवस्था झाल्यानंतर टीम इंडियावर टीका करणारे शाहिद आफ्रिदी ( Shahid Afridi) आणि शोएब अख्तर ( Shoaib Akhtar) आज कौतुकाचं ट्विट करत आहेत. ...

मराठा आरक्षणावरील सुनावणी पुढे ढकलली, पुढील सुनावणी ५ फेब्रुवारीला होणार - Marathi News | The hearing on Maratha reservation supreme court has been postponed the next hearing will be held on February 5 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठा आरक्षणावरील सुनावणी पुढे ढकलली, पुढील सुनावणी ५ फेब्रुवारीला होणार

सुनावणी प्रत्यक्षरित्या घेण्याची राज्य सरकारच्या वकिलांनी न्यायालयाकडे केली विनंती ...

महाविकास आघाडी सरकारवरील लोकांचा विश्वास हळूहळू उडत चालला आहे- नारायण राणे - Marathi News | BJP MP Narayan Rane has criticized the Mahavikas Aghadi government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाविकास आघाडी सरकारवरील लोकांचा विश्वास हळूहळू उडत चालला आहे- नारायण राणे

महाविकास आघाडी सरकारच्या काळात भ्रष्टाचारही वाढू लागला आहे, अशी टीकाही नारायण राणे यांनी राज्य सरकारवर केली आहे. ...