लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

तुंगारेश्वर अभयारण्यातील प्राण्यांचा अधिवास धोक्यात - Marathi News | Habitat of animals in Tungareshwar Sanctuary endangered | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :तुंगारेश्वर अभयारण्यातील प्राण्यांचा अधिवास धोक्यात

वसई तालुक्यातील निसर्ग संपदेने नटलेले तुंगारेश्वर अभयारण्य आता भकास होण्याच्या मार्गावर असून प्राण्यांची होणारी शिकार व अभयारण्यात वाढत चाललेले अतिक्रमण यामुळे प्राण्यांचा अधिवास धोक्यात आला आहे. ...

ॲग्रो टुरिझम राॅयल्टी घोटाळाप्रकरणी सहा महिन्यांनंतरही कारवाई नाही - Marathi News | No action has been taken even after six months in the agro-tourism royalty scam | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :ॲग्रो टुरिझम राॅयल्टी घोटाळाप्रकरणी सहा महिन्यांनंतरही कारवाई नाही

खोडाळानजीक असलेल्या परशुराम ॲग्रो टुरिझमच्या नावाखाली अवैधरित्या उत्खनन करून मालक पल्लव कृष्णन नागर यांनी रॉयल्टी घोटाळा केल्याचे उघडकीस आले आहे. ...

जीन्स पॅन्ट घालणे शिक्षकांना भोवले, गटविकास अधिकाऱ्यांकडून नोटीस - Marathi News | Wearing jeans surrounds teachers, notice from group development officer | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :जीन्स पॅन्ट घालणे शिक्षकांना भोवले, गटविकास अधिकाऱ्यांकडून नोटीस

Teacher News : पाच शाळांमधील शिक्षकांनी कार्यालयीन वेळेत जीन्स पॅन्ट घातल्यामुळे पंचायत समिती गटविकास अधिकारी यांच्यामार्फत त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. ...

वसईत आढळल्या शिलाहार राजवटीतील शिळा, दुर्लक्ष झाल्याने नामशेष होण्याच्या मार्गावर - Marathi News | Shilahar relics found in Vasai are on the verge of extinction due to neglect | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :वसईत आढळल्या शिलाहार राजवटीतील शिळा, दुर्लक्ष झाल्याने नामशेष होण्याच्या मार्गावर

History News : वसईतील श्री सिद्धेश्वर महादेव मंदिर (वसई गाव) परिसरात शिलाहारकालीन गद्धेगाळ शिळा रविवारी सकाळी सापडल्या आहेत. ...

Corona vaccination: कोरोना लसीकरणात प्रतिसाद वाढल्याने नवी मुंबईची आघाडी - Marathi News | Corona vaccination: Navi Mumbai leads due to increased response to corona vaccination | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :Corona vaccination: कोरोना लसीकरणात प्रतिसाद वाढल्याने नवी मुंबईची आघाडी

Corona vaccination in Navi Mumbai : कोरोना लसीकरणाला नवी मुंबईमध्ये प्रतिसाद वाढू लागला आहे. प्रतिदिन निश्चित करून दिलेल्या उद्दिष्टापैकी सरासरी ८९ टक्के उद्दिष्ट साध्य होऊ लागले आहे. ...

तत्कालीन पोलीस आयुक्तांच्या गैरवाजवी कृतीमुळे शासनाला एक लाखांचा भुर्दंड! - Marathi News | One lakh to the government due to unreasonable action of the then Commissioner of Police! | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :तत्कालीन पोलीस आयुक्तांच्या गैरवाजवी कृतीमुळे शासनाला एक लाखांचा भुर्दंड!

Amaravati :सीआरपीसी कलम १६० चे उल्लंघन पोलीस आयुक्तांनी केल्याबाबत कुलदीप गावंडे व कांचनमाला गावंडे यांनी महाराष्ट्र राज्य मानवी हक्क अधिकार आयोग,मुंबई याच्यांकडे ७९१/२०११-१२ अन्वये याचिका दाखल केली होती. ...

लेडी सिंघम आरती सिंह 'कोविड वुमन वॉरिअर्स द रिअल हीरो' पुरस्काराने सन्मानित - Marathi News | Lady Singham Aarti Singh honored with 'Covid Woman Warriors The Real Hero' Award | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :लेडी सिंघम आरती सिंह 'कोविड वुमन वॉरिअर्स द रिअल हीरो' पुरस्काराने सन्मानित

Covid Woman Warriors The Real Heros : आरती सिंह नाशिक जिल्हा पोलीस अधीक्षक पदावर कार्यरत असताना मालेगाव येथे कोविडचा प्रादुर्भाव वाढला होता. ...

भाजपाला मध्यमवर्ग आणि उच्च मध्यमवर्गाच्या जोरावर देश चालवायचाय - डॉ. भालचंद्र मुणगेकर - Marathi News | BJP wants to run the country on the strength of middle class and upper middle class - Dr. Bhalchandra Mungekar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भाजपाला मध्यमवर्ग आणि उच्च मध्यमवर्गाच्या जोरावर देश चालवायचाय - डॉ. भालचंद्र मुणगेकर

Dr. Bhalchandra Mungekar : केंद्रीय अर्थमंत्री सोमवारी अर्थसंकल्प सादर करणार आहेत. त्यापार्श्वभूमीवर मुणगेकर यांची पत्रकार परिषद घेऊन संवाद साधला. ...

पोस्टमार्टम रिपोर्ट येताच सर्वजण हादरले, आठवीच्या मुलीने गळफास लावून केली आत्महत्या - Marathi News | Everyone was shocked when the postmortem report came, the eighth daughter committed suicide by hanging herself | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पोस्टमार्टम रिपोर्ट येताच सर्वजण हादरले, आठवीच्या मुलीने गळफास लावून केली आत्महत्या

Suicide : या मृतदेहाचा पोस्टमार्टम रिपोर्ट येताच सर्व जण हादरले आणि सर्वांचे डोळे पांढरे झाले. ...