लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

बंगळुरू-मुंबई महामार्गालगत किवळेत लाकडी सामानाच्या दुकानाला भीषण आग - Marathi News | A huge fire broke out at a wooden shop near Bangalore Mumbai highway pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बंगळुरू-मुंबई महामार्गालगत किवळेत लाकडी सामानाच्या दुकानाला भीषण आग

अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी, आग विझवण्यासाठी स्थानिकही सरसावले ...

भारतानं ओडिशाच्या किनाऱ्यावर केली पृथ्वी-2 बॅलेस्टिक मिसाईलची यशस्वी चाचणी, असं आहे वैशिष्ट्य - Marathi News | India successfully test short range ballistic missile prithvi-2 from odisha coast | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतानं ओडिशाच्या किनाऱ्यावर केली पृथ्वी-2 बॅलेस्टिक मिसाईलची यशस्वी चाचणी, असं आहे वैशिष्ट्य

चांदीपूर येथील Integrated Test Range (ITR) वरून बुधवारी सायंकाळी 7.30 वाजताच्या सुमारास, जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या मिसाईलची चाचणी घेण्यात आली. ...

"संजय राऊतांच्या अंगात आलं आणि..," विश्वजित कदमांनी सांगितलं मविआ मागील गुपित - Marathi News | maharashtra minister of state agriculture vishwajeet kadam on shiv sena sanjay raut mahavikas aghadi formation state | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :"संजय राऊतांच्या अंगात आलं आणि..," विश्वजित कदमांनी सांगितलं मविआ मागील गुपित

... तेव्हा आम्ही कानात सांगत होतो, मला निवडून दिलं तर कदाचित मला विरोधीपक्षाच्या बाजूला बसावं लागेल : विश्वजित कदम ...

National Herald Case : तीन दिवसांत ३० तास चौकशी, शुक्रवारी राहुल गांधींना पुन्हा ईडीसमोर हजर राहावं लागणार - Marathi News | congress leader rahul gandhi ed enquiry live and latest updates national herald case ed priyanka gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तीन दिवसांत ३० तास चौकशी, शुक्रवारी राहुल गांधींना पुन्हा ईडीसमोर हजर राहावं लागणार

National Herald Case : सोनिया गांधी यांनादेखील ईडीनं २३ जून रोजी हजर राहण्यास सांगितलं आहे. परंतु सध्या सोनिया गांधी या दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात दाखल आहेत. ...

Corona Virus : महाराष्‍ट्रात कोरोनाचा स्फोट, एकाच दिवसात आढळले 4,024 नवे रुग्ण, मुंबईत 5 महिन्यांचा रेकॉर्ड तुटला - Marathi News | Corona Virus outbreak in Maharashtra, 4,024 new patients found in a single day, breaks 5-month record in Mumbai | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्‍ट्रात कोरोनाचा स्फोट, एकाच दिवसात आढळले 4,024 नवे रुग्ण, मुंबईत 5 महिन्यांचा रेकॉर्ड तुटला

राज्यात बुधवारी तब्बल 4,024 नवे कोरोना बाधित समोर आले आहेत. मुंबईचा विचार करता, येथे तब्बल 5 महिन्यांनंतर, आज (बुधवार) विक्रमी कोरोना रुग्ण संख्येची नोंद करण्यात आली आहे.  ...

Crime News : अनैतिक संबंधाचा संशय, महिलेचा ओढणीने गळा आवळून खून - Marathi News | Crime News Suspicion of immoral relationship murder of a woman sangali | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :अनैतिक संबंधाचा संशय, महिलेचा ओढणीने गळा आवळून खून

वाघवाडी-शिवपुरी रस्त्यावर घडला प्रकार ...

Coronavirus : धोका टळलेला नाही, जळगाव जिल्ह्यात चार महिन्यांनी कोरोनाचा बळी! - Marathi News | Coronavirus Coronavirus death victim in Jalgaon district after four months | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :धोका टळलेला नाही, जळगाव जिल्ह्यात चार महिन्यांनी कोरोनाचा बळी!

चाळीसगावच्या इसमाचा कोरोनामुळे मृत्यू ...

नाशिक परिक्षेत्रात आढळून आलेली बिबट्याची तीन पिल्ले मुंबईत - Marathi News | Three leopard cubs found in Nashik range in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नाशिक परिक्षेत्रात आढळून आलेली बिबट्याची तीन पिल्ले मुंबईत

या तीन पिल्लांत २ मादी आणि १ नर आहे. त्यांचे सध्याचे वय ३.५/४ महिने असून वजन ३.६, ३.९ आणि नराचे वजन ३.८ किलो आहे. ...

B Praak Newborn Child Death: 'तेरी मिट्टी' फेम बी. प्राकच्या नवजात बाळाचं निधन; गायकाने शेअर केली काळजाचा ठाव घेणारी पोस्ट - Marathi News | bollywood Singer B Praak And Wifes Newborn Baby Dies At Birth shared instagram post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बी. प्राकच्या नवजात बाळाचं निधन; गायकाने शेअर केली काळजाचा ठाव घेणारी पोस्ट

B Praak Newborn Child Death: जन्मानंतर अवघ्या काही वेळातच बाळानं जगाचा निरोप घेतला. ...