लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

लग्नाआधी काजोल या व्यक्तीच्या प्रेमात आकंठ बुडाली होती, मग बांधली अजय देवगणसोबत लग्नगाठ - Marathi News | Before marrying Ajay Devgn, Kajol was in love with this man | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्नाआधी काजोल या व्यक्तीच्या प्रेमात आकंठ बुडाली होती, मग बांधली अजय देवगणसोबत लग्नगाठ

Kajol : काजोल आणि अजयचे लग्न होण्याआधी काजोल त्याला डेट करत होती. त्यावेळी त्यांच्या अफेअरची चांगलीच चर्चा मीडियात रंगली होती. ...

जय हरी विठ्ठल! पंढरपूर यात्रेसाठी ४७०० विशेष गाड्या; आषाढी एकादशीसाठी एसटी महामंडळ सज्ज - Marathi News | 4700 special trains for Pandharpur Yatra; ST Corporation ready for Ashadi Ekadashi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जय हरी विठ्ठल! पंढरपूर यात्रेसाठी ४७०० विशेष गाड्या; आषाढी एकादशीसाठी एसटी महामंडळ सज्ज

आषाढी एकादशीनिमित्त श्री क्षेत्र पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी एसटी महामंडळ पुन्हा एकदा सज्ज झाले आहे. ...

जनरल तिकीट घेऊन करा मेल, एक्स्प्रेसमधून प्रवास; मध्य रेल्वेच्या १६५ गाड्यांमध्ये सुविधा - Marathi News | Travel by mail express with general ticket Facilities in 165 trains of Central Railway | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जनरल तिकीट घेऊन करा मेल, एक्स्प्रेसमधून प्रवास; मध्य रेल्वेच्या १६५ गाड्यांमध्ये सुविधा

कोरोनाकाळात रेल्वेचे वेळापत्रक पार कोलमडून गेले होते. कोरोनाचे निर्बंध कमी झाल्याने हळूहळू एकेक गाड्या रुळावर आल्या, मात्र रेल्वेतील बेडरोल, जनरल बोगी बंदच होत्या. ...

सुहास कांदेंच्या याचिकेवर निवडणूक आयोगाचा आक्षेप, राज्यसभा निवडणुकीत मत अवैध - Marathi News | Election Commission objection to Suhas Kande petition vote in Rajya Sabha election is invalid | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सुहास कांदेंच्या याचिकेवर निवडणूक आयोगाचा आक्षेप, राज्यसभा निवडणुकीत मत अवैध

आमदार सुहास कांदे यांनी उच्च न्यायालयात केलेल्या याचिकेवर केंद्रीय निवडणूक आयोगाने आक्षेप घेतला आहे. ...

मान्सूनने अर्धा महाराष्ट्र व्यापला, तरीही पावसाची मात्र हुलकावणी; मुंबईकर उकाड्याने हैराण! - Marathi News | Monsoon covers half of Maharashtra but no rains in many parts of state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मान्सूनने अर्धा महाराष्ट्र व्यापला, तरीही पावसाची मात्र हुलकावणी; मुंबईकर उकाड्याने हैराण!

अर्ध्या महाराष्ट्रावर स्वार झालेल्या वरुणराजाने काही ठिकाणी अद्यापही हुलकावणी दिली आहे. ...

छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारणार; मुख्यमंत्री ठाकरेंची घोषणा  - Marathi News | monument of Chhatrapati Sambhaji Maharaj Chief Minister Thackeray announcement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारणार; मुख्यमंत्री ठाकरेंची घोषणा 

छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक पाहताक्षणीच मनाचा ठाव घेणारे असे असावे. ...

पाकिस्तानमध्ये आता चहा पिण्यावरही गंडांतर!, अर्थव्यवस्था सावरण्यासाठी सरकारचे आवाहन  - Marathi News | Tea drinking spree in Pakistan now !, Government appeals to revive the economy | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानमध्ये आता चहा पिण्यावरही गंडांतर!, अर्थव्यवस्था सावरण्यासाठी सरकारचे आवाहन 

पाकिस्तानची अर्थव्यवस्था खंगू लागली आहे. परकीय गंगाजळी झपाट्याने आटू लागली आहे. त्यामुळे पाकिस्तान सरकार सातत्याने जनतेवर निर्बंध लादू लागले आहे. ...

काँग्रेस मुख्यालयात घुसून पोलिसांनी केली धरपकड; दिल्लीतील घटना; अनेक नेत्यांना मारहाणीचा प्रयत्न - Marathi News | Police break into Congress headquarters and make arrests Attempts to assassinate several leaders | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेस मुख्यालयात घुसून पोलिसांनी केली धरपकड; दिल्लीतील घटना; अनेक नेत्यांना मारहाणीचा प्रयत्न

दिल्लीतील काही पोलीस कर्मचारी बुधवारी जबरदस्तीने काँग्रेस कार्यालयाच्या मुख्यालयात घुसले आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांना व नेत्यांना मारहाण केली, ...

विराेधक एकवटले; एकच उमेदवार देणार, राष्ट्रपतिपदासाठी शरद पवार यांनी दर्शविला नकार  - Marathi News | opposition decided to give single candidate for president election Sharad Pawar refuses to his nomination | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विराेधक एकवटले; एकच उमेदवार देणार, राष्ट्रपतिपदासाठी शरद पवार यांनी दर्शविला नकार 

देशातील लोकशाही व सामाजिक वीण उसवणाऱ्या मोदी सरकारच्या मनसुब्यांना लगाम घालण्यासाठी एकच उमेदवार ...