लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

शरीरात रक्ताभिसरण उत्तम ठेवणारे ५ पदार्थ, रोज खा - तर टळेल हार्ट अटॅकचा धोका - Marathi News | How To Clean Arteries : According a research published in ncbi 10 food that can open blocked heart arteries naturally  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :शरीरात रक्ताभिसरण उत्तम ठेवणारे ५ पदार्थ, रोज खा - तर टळेल हार्ट अटॅकचा धोका

How To Clean Arteries :तळलेले अन्न, प्रक्रिया केलेले अन्न, केक, स्नॅक्स, तेल, लोणी यांसारख्या गोष्टी शिरांमध्ये चरबी जमा करतात, ज्यामुळे ते अडकण्याची शक्यता असते. ...

अत्यावश्यक औषधांच्या किमती नियंत्रित राहणार? सरकार मार्जिन निश्चित करण्याच्या तयारीत - Marathi News | govt plans to slash prices of critical drugs for diabetes heart and kidney diseases by fixing trade margin  | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अत्यावश्यक औषधांच्या किमती नियंत्रित राहणार? सरकार मार्जिन निश्चित करण्याच्या तयारीत

Critical Drugs : औषध किंमत वॉचडॉग नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग अथॉरिटी (NPPA) गेल्या अनेक महिन्यांपासून या योजनेवर काम करत आहे. ...

Traffic Jam In Thane: ठाण्यात अभूतपूर्व वाहतूक कोंडी; शालेय विद्यार्थी, चाकरमान्यांचे प्रचंड हाल    - Marathi News | Traffic Jam In Thane: Unprecedented traffic jam in Thane; The plight of school children and servants | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात अभूतपूर्व वाहतूक कोंडी; शालेय विद्यार्थी, चाकरमान्यांचे प्रचंड हाल   

Traffic Jam In Thane: ठाणे शहरात शुक्रवारी पहाटेपासून वाहतूक कोंडीचा अभूतपूर्व असा खेळखंडोबा झाला. रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यामुळे मुंबई -नाशिक महामार्गवर वाहनांनाच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. ...

आर.माधवनच्या Dhoka Round D Cornerमधून डेब्यू करणार खुशाली आहे तरी कोण? जाणून घ्या तिचे बॉलिवूड कनेक्शन - Marathi News | Who is khushali kumar to debut in R. Madhavan's Dhoka Round D Corner movie | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :आर.माधवनच्या Dhoka Round D Cornerमधून डेब्यू करणार खुशाली आहे तरी कोण? जाणून घ्या तिचे बॉलिवूड कनेक्शन

सध्या खुशालीची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. जाणून घेऊया खुशाली कुमार कोण आहे? ...

५८ वर्षाचे आमदार दहावीच्या परीक्षेत ७२% गुणांसह उत्तीर्ण; शिक्षणाला वय नसते म्हणत व्यक्त केला आनंद  - Marathi News | 58-year-old MLA Angada Kanhar cleared class 10 board examination with 72% marks | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :५८ वर्षाचे आमदार दहावीच्या परीक्षेत ७२% गुणांसह उत्तीर्ण; शिक्षणाला वय नसते म्हणत व्यक्त केला आनंद 

आमदार कान्हार हे पेशाने एक शेतकरी आहेत, २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदाच ते सत्ताधारी बीजेडीच्या तिकिटावर फुलबनीचे आमदार म्हणून निवडून आले. ...

नवीन गाडी घेतल्यानंतर प्रवीण तरडे जुन्या गाडीचं करतात काय ?, वाचल्यावर तुम्ही कराल त्यांचं कौतुक - Marathi News | When you read what Praveen Tarde does to the old car after buying a new car, you will appreciate it | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नवीन गाडी घेतल्यानंतर प्रवीण तरडे जुन्या गाडीचं करतात काय ?, वाचल्यावर तुम्ही कराल त्यांचं कौतुक

मराठी सिनेइंडस्ट्रीतील अभिनेता आणि दिग्दर्शक प्रवीण तरडे (Pravin Tarde) सध्या कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत येत असतात. ...

video पाण्याच्या टँकरवरून निघाली भावाची वरात; म्हणतोय, हनिमून नाही, जोपर्यंत पाणी येणार नाही घरात - Marathi News | In order to draw attention to the water shortage in Kolhapur the newlyweds got out of the water tanker | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :video पाण्याच्या टँकरवरून निघाली भावाची वरात; म्हणतोय, हनिमून नाही, जोपर्यंत पाणी येणार नाही घरात

या अभिनव अशा आंदोलनाकडे नागरिकही मोठ्या औत्सुक्याने पाहात असल्याचे दिसून आले. ...

मुलाने वडिलाना अनेकदा तरूणींसोबत रंगेहाथ पकडलं आणि मग केलं असं काही... - Marathi News | Bihar father illicit relations many girls son shot dead sleeping | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मुलाने वडिलाना अनेकदा तरूणींसोबत रंगेहाथ पकडलं आणि मग केलं असं काही...

Bihar Crime News : पोलिसांनी सांगितलं की, मृत व्यक्तीने अनेक तरूणींसोबत अनैतिक संबंध होते, याच कारणाने मुलाने वडील गुड्डू सिंहवर गोळी झाडून हत्या केली. ...

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah: 'तारक मेहता...' मालिकेसाठी नवी दयाबेन मिळाली? 'या' अभिनेत्रीला दिली गेली ऑफर! - Marathi News | taarak mehta ka ooltah chashmah finds new dayaben in aishwarya sakhuja | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तारक मेहता...' मालिकेसाठी नवी दयाबेन मिळाली? 'या' अभिनेत्रीला दिली गेली ऑफर!

'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) या सुप्रसिद्ध टेलिव्हिजन मालिकेतील लोकप्रिय पात्र असलेल्या 'दयाबेन'साठी (dayaben) नव्या अभिनेत्रीचं नाव निश्चित करण्यात आल्याचं बोललं जात आहे. ...