लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मुलाविरुद्ध गुन्हा दाखल, गटात सामिल होण्यासाठीचा आरोप - Marathi News | A case has been filed against Shiv Sena office bearer's son in thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मुलाविरुद्ध गुन्हा दाखल, गटात सामिल होण्यासाठीचा आरोप

महापालिकेचे सहायक आयुक्त सचिन बोरसे यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे हा गुन्हा दाखल करण्यात आला ...

लढवय्यी... आजीने अनुभवला जीवन-मरणाचा थरार; २० तास अडकून हाेती पुरात! - Marathi News | Grandmother experienced the thrill of life and death; 20 hours stuck in Haiti flood! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :लढवय्यी... आजीने अनुभवला जीवन-मरणाचा थरार; २० तास अडकून हाेती पुरात!

६७ वर्षीय आजीने अख्खी रात्र काढली नदी पात्रात : युवकांनी वाचविले प्राण ...

गोंधळात विधेयके मंजूर करणे हा जनतेशी विश्वासघात : नार्वेकर - Marathi News | Passing bills in confusion is betrayal of people: Rahul Narvekar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गोंधळात विधेयके मंजूर करणे हा जनतेशी विश्वासघात : नार्वेकर

सभागृह आणि गोंधळ असे समीकरणच जणू आता रूढ झाले आहे. प्रसिद्धीमाध्यमांचे काहीही करून लक्ष वेधायचे ...

मुक्ताईनगर मारहाण प्रकरणानंतर २०० जणांविरुद्ध दंगलीचा गुन्हा  - Marathi News | Riot case against 200 people after Muktainagar beating case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मुक्ताईनगर मारहाण प्रकरणानंतर २०० जणांविरुद्ध दंगलीचा गुन्हा 

Riot case : या घटनेनंतर पोलिस स्टेशनसमोर राष्ट्रवादी कॉंग्रेसने ठिय्या आंदोलन केले.  यानंतर प्रवर्तन चौकात रोडवर झोपून आंदोलन करण्यात आले. चौकातील दुकानदारांना बळजबरीने दुकाने बंद करण्यास भाग पाडण्यात आले. ...

संगमनेरमध्ये शिवशाही बस-आयशर टेम्पोचा अपघात, नऊ जण जखमी - Marathi News | Shivshahi Bus-Eicher Tempo accident in Sangamner, nine injured | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :संगमनेरमध्ये शिवशाही बस-आयशर टेम्पोचा अपघात, नऊ जण जखमी

Shivshahi Bus Accident : शनिवारी (दि. २३) रात्री आठच्या सुमारास नाशिक-पुणे बाह्यवळण महामार्गावर म्हाळुंगी नदीच्या पुलावर हा अपघात घडला. ...

Monkeypox : जगातील 60 हून अधिक देशांमध्ये मंकीपॉक्सचा धोका; WHO कडून सार्वजनिक आरोग्य आणीबाणी घोषित - Marathi News | monkeypox global public health emergency by who big announcement | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :60 हून अधिक देशांमध्ये मंकीपॉक्सचा धोका; WHO कडून सार्वजनिक आरोग्य आणीबाणी घोषित

Monkeypox :मंकीपॉक्सचा धोका जागतिक स्तरावर दिसून येत असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. या प्राणघातक व्हायरसचा धोका युरोपीय देशांमध्ये सर्वाधिक आहे. ...

Brian Lara नंतर 'या' फलंदाजांने कुटल्या ४०० धावा, ठरली शतकातील सर्वोत्तम धावसंख्या - Marathi News | Sam Northeast creates history becomes first batter since Brian Lara to score 400 in an innings best in century | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :लारानंतर 'या' फलंदाजांने कुटल्या ४०० धावा, ठरली शतकातील सर्वोत्तम धावसंख्या

सॅमने लगावले तब्बल ४५ चौकार, लाराचा विक्रमही मोडला ...

वाईच्या तलाठ्यासह मदतनीस लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात! - Marathi News | talathi and other arrested by ACB in Wai, Satara | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :वाईच्या तलाठ्यासह मदतनीस लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात!

Satara : लाचलुचपत विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पडताळणी केली असता तलाठी भिसे हा लाच मागणी करत असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर लाचलुचपतच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी दुपारी वाईतील चावडी चौकात सापळा लावला.  ...

Raj Thackeray Uddhav Thackeray: "उद्धव ठाकरेंना पक्षप्रमुख केलं तेव्हा मी बाळासाहेबांना एक प्रश्न विचारला..."; राज ठाकरेंनी उघड केलं गुपित - Marathi News | Raj Thackeray shocking revelations about Uddhav Thackeray as Shiv Sena Chief question to Balasaheb Thackeray | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :"उद्धव ठाकरेंना पक्षप्रमुख केलं तेव्हा मी बाळासाहेबांना एक प्रश्न विचारला..."

शिवसेना कुणाची हा प्रश्न सध्याही चर्चेत.. अशा वेळी राज यांनी त्या वेळचा एक किस्सा सांगितला. ...