लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

Swarda Thigale :  ‘स्वराज्य सौदामिनी ताराराणी’ फेम स्वरदा ठिगळेनं घेतलं नवं घर, पाहा फोटो - Marathi News | swarajya saudamini tararani fame swarda thigale new home in mumbai | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Swarda Thigale :  ‘स्वराज्य सौदामिनी ताराराणी’ फेम स्वरदा ठिगळेनं घेतलं नवं घर, पाहा फोटो

होय, स्वरदाने मुंबईत तिचं स्वप्नातलं घर खरेदी केलं आहे. तिने सोशल मीडियावर घराचे फोटो आणि खास पोस्ट शेअर करत ही आनंदाची बातमी तिच्या चाहत्यांना दिली आहे. ...

Video: पाठकबाईवरुन राणादा अन् आज्यामध्ये वाद; पाहा अभिनेत्रीने कोणाला दिलं झुकतं माप - Marathi News | Argument between Ranada and Ajayya over Pathakbai; See who the actress gave a thumbs up to | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: पाठकबाईवरुन राणादा अन् आज्यामध्ये वाद; पाहा अभिनेत्रीने कोणाला दिलं झुकतं माप

Hardeek joshi: अक्षया, हार्दिक, नितीश आणि दिप्ती देवी लंडन दौऱ्यावर असून हा व्हिडीओ तिथलाच आहे. ...

"आजची शिवसेना पक्षप्रमुखांची मुलाखत म्हणजे सार्वजनिक रडगाण्याचा कार्यक्रम’’, आशिष शेलारांची बोचरी टीका  - Marathi News | "Today's Shiv Sena party chief's interview is a public crying event", Ashish Shelar's criticism | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :''आजची शिवसेना पक्षप्रमुखांची मुलाखत म्हणजे सार्वजनिक रडगाण्याचा कार्यक्रम’’

Ashish Shelar Criticize Uddhav Thacekray: भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर सडकून टीका केली आहे. आजची शिवसेना पक्षप्रमुखांची मुलाखत म्हणजे रुदाली अर्थात सार्वजनिक रडण्याचा कार्यक्रम होता, असे आशिष शेलार यांनी म्हटले आहे. ...

'कुठली ईडी, लाव काडी' म्हणत कराडमध्ये युवक काँग्रेसच्या वतीने राहुल गांधींच्या अटकेचा निषेध - Marathi News | Rahul Gandhi sitting on dharna was arrested by police National Herald case Karad Congress did aggressive protest | Latest satara News at Lokmat.com

सातारा :'कुठली ईडी, लाव काडी' म्हणत काँग्रेसकडून राहुल गांधींच्या अटकेचा निषेध!

कराडमध्ये युवक काँग्रेसच्या वतीने राहुल गांधींच्या अटकेविरोधात संताप व्यक्त करण्यात आला ...

VIDEO:मुस्लिम बांधवांकडून कावड यात्रेवर पुष्पवर्षाव; स्वागत करत दिले हिंदुस्थान जिंदाबादचे नारे - Marathi News | In Sector 12 Noida, Muslims shower flowers on devotees returning from Kawad Yatra, watch video | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :मुस्लिम बांधवांकडून कावड यात्रेवर पुष्पवर्षाव; स्वागत करत दिले हिंदुस्थान जिंदाबादचे नारे

सध्या हिंदू धर्मात पवित्र मानला जाणारा श्रावण महिना सुरू आहे ...

दाढी ठेवणारी तरूणी हरनाम कौर, हार न मानता फॅशनच्या विश्वात मिळवत आहे मोठं यश - Marathi News | Meet bearded woman Harnaam Kaur she proves being hairy isnt scary | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :दाढी ठेवणारी तरूणी हरनाम कौर, हार न मानता फॅशनच्या विश्वात मिळवत आहे मोठं यश

Harnaam Kaur : या तरूणीचं नाव आहे हरनाम कौर. सध्या ती ब्रिटनमध्ये राहते. दाढीमुळे तिचं नाव गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्येही नोंदवण्यात आलं आहे. सोशल मीडियावर तर तिच्या अनेक पोस्ट व्हायरल होत असतात. ...

पुणे: मांजरी खुर्दमध्ये मातीखाली दबलेला जुना ग्रेनेड आढळला, पोलीस घटनास्थळी - Marathi News | old grenade buried under the soil was found in Manjari Khurd, police on the spot | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे: मांजरी खुर्दमध्ये मातीखाली दबलेला जुना ग्रेनेड आढळला, पोलीस घटनास्थळी

परिसरात एकच खळबळ उडाली होती.... ...

औरंगाबादच्या ‘शिवनेरी’ पळविल्या पुण्याला; दोनच गाड्या उरल्याने ट्रॅव्हल्सची चंगळ - Marathi News | 'Shivneri' of Aurangabad ran to Pune; As there are only two trains left, travel is tight | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबादच्या ‘शिवनेरी’ पळविल्या पुण्याला; दोनच गाड्या उरल्याने ट्रॅव्हल्सची चंगळ

शहरातून पुण्याला दिवसभरात धावतात ७० ट्रॅव्हल्स ...

होंडाच्या कारवर हजारो रुपयांच्या ऑफर्स; जाणून घ्या सविस्तर, एका क्लिकवर.... - Marathi News | current offers on new cars honda city | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :होंडाच्या कारवर हजारो रुपयांच्या ऑफर्स; जाणून घ्या सविस्तर, एका क्लिकवर....

Offers On New Cars : यामध्ये कॅश डिस्काउंट, कॉर्पोरेट सूट आणि एक्सचेंज बोनस यांचा समावेश आहे. या ऑफर 31 जुलैपर्यंत वैध आहेत.  ...