लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

विभक्त राहणाऱ्या बापाने मुलाला दिले सिगरेटचे चटके, भिवंडीतील घटना - Marathi News | Divorced father gave his son cigarette butts incident in Bhiwandi | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :विभक्त राहणाऱ्या बापाने मुलाला दिले सिगरेटचे चटके, भिवंडीतील घटना

मुलाच्या आईने पतीविरोधात शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.  ...

ग्रीन लाइफस्टाइलची तयारी! सौदी अरेबिया समुद्रसपाटीपासून 500 मीटर उंचीवर वसवणार आधुनिक नवीन शहर - Marathi News | saudi arabia pince mohammad bin salman unveils design of new city to promote green lifestyle | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ग्रीन लाइफस्टाइलची तयारी! सौदी अरेबिया वसवणार आधुनिक नवीन शहर

Saudi Arabia : सौदी क्राउन प्रिन्स यांनी शिन्हुआ सांगितले की, सध्या 10 पेक्षा जास्त देशांच्या संघांनी प्रकल्पाच्या बांधकामात भाग घेतला आहे. ...

दौंडमध्ये बोगस शिक्षण संस्थांना आळा घालणाऱ्या अधिकाऱ्याची तडकाफडकी बदली - Marathi News | Hasty transfer of officer who stopped bogus educational institutes in Daund | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दौंडमध्ये बोगस शिक्षण संस्थांना आळा घालणाऱ्या अधिकाऱ्याची तडकाफडकी बदली

अधिकारी किसन भुजबळ यांच्याकडून ११० दिवसात पदभार काढून घेण्यात आल्याने पालक वर्गात संतापाची लाट पसरली ...

'मर्डर गर्ल' मल्लिका शेरावतच्या बदललेल्या लूकनं वेधलं चाहत्यांचं लक्ष, एकदा पाहा तिचे फोटो - Marathi News | Mallika Sherawat showed desi look in purple saree see photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'मर्डर गर्ल' मल्लिका शेरावतच्या बदललेल्या लूकनं वेधलं चाहत्यांचं लक्ष, एकदा पाहा तिचे फोटो

Mallika Sherawat: मल्लिका शेरावतचे साडीतले फोटो चर्चेत आले आहेत. ...

'अशा मुर्खांची मला खरंच लाज वाटते'; बॉडी शेमिंग करणाऱ्यांना दिव्यांकाचं सणसणीत उत्तर - Marathi News | tv actress divyanka tripathi slam who troll her for body shaming | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'अशा मुर्खांची मला खरंच लाज वाटते'; बॉडी शेमिंग करणाऱ्यांना दिव्यांकाचं सणसणीत उत्तर

Divyanka tripathi: गेल्या काही काळापासून दिव्यांकाला तिच्या शरीररचनेवरुन ट्रोल केलं जात आहे. ...

'...तर अडचण होऊ शकते'; अधिकाऱ्यांच्या सूचनेनंतर शिंदे सरकारचं लगेच 'एक पाऊल मागे' - Marathi News | Chief Minister Eknath Shinde has clarified that the postponed decisions will be reviewed again. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'...तर अडचण होऊ शकते'; अधिकाऱ्यांच्या सूचनेनंतर शिंदे सरकारचं लगेच 'एक पाऊल मागे'

महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांनी त्यांच्या काळातील कामांना शिंदे सरकार स्थगिती देत असल्याने टीका करण्यात येत होती. ...

हिंगोलीत आलेल्या युवकाकडून दोन गावठी पिस्तुलांसह १० काडतुसे जप्त - Marathi News | Two gavathi katta pistols along with 10 cartridges were seized from the youth who came to Hingoli | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोलीत आलेल्या युवकाकडून दोन गावठी पिस्तुलांसह १० काडतुसे जप्त

बुलडाणा जिल्ह्यातील एकजण दोन गावठी पिस्टले व जिवंत काडतूस घेऊन हिंगोलीमार्गे परभणीकडे जाणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली ...

रणबीर कपूरच्या चित्रपटाची आलिया भट करणारेय निर्मिती? म्हणाली - 'असं नाही झालं तर...' - Marathi News | Alia Bhatt Will Feel Bad If Ranbir Does Not Take Me As A Producer In His Film | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :रणबीर कपूरच्या चित्रपटाची आलिया भट करणारेय निर्मिती? म्हणाली - 'असं नाही झालं तर...'

पुन्हा एकदा फॅमिली ड्रामा! 'कहानी घर घर की' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला? - Marathi News | ekta kapoor serial kahaani ghar ghar kii is coming back on tv after 14 years | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पुन्हा एकदा फॅमिली ड्रामा! 'कहानी घर घर की' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला?

Kahaani ghar ghar ki: तब्बल १४ वर्षांनंतर ही मालिका पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं म्हटलं जात आहे. ...