Chala Hawa Yeu Dya Fame Bhau Kadam's Daughter Mrunmayee Kadam: 'चला हवा येऊ द्या' फेम भाऊ कदमची मुलगी मृण्मयीने तिच्या वाढदिवसादिवशी रिंग फ्लॉन्ट करतानाचा फोटो शेअर केला होता. त्यानंतर तिच्या रिलेशनशीपच्या चर्चेला उधाण आले होते. ...
Potato For Weight Loss :बटाटे खाल्ले की वजन वाढतं असं म्हणणं सोपं पण बटाटा पौष्टिकही असतो, तो चुकीच्या पद्ध्तीने, चुकीचा पदार्थ करुन खाल्ला तर गडबड होते. ...
Funny Video: व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, नवरी-नवरदेव स्टेजवर बसले आहेत आणि त्यांच्यासमोर सर्व मेहुण्या येतात. त्यातील एक फार हुशार असते. ती तिच्या भाओजीसाठी रसगुल्ला आणते. ...
Doctor: एका डॉक्टरने आरोप केला की, त्याच्या नावाखाली भलत्याच व्यक्तीने रुग्णावर शस्त्रक्रिया केली. आपल्याला ही बाब समजलीच नाही. डॉक्टरांच्या तक्रारीनंतर आता मेरठ येथील मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांनी एक पथक तयार करून तपास करण्यास सुरुवात केली आहे. ...