लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

ग्राहकांच्या रक्षणासाठी महावितरणची दक्षता, बनावट मेसेजना बळी पडू नका; महावितरणचे आवाहन - Marathi News | Mahavitaran Vigilance to protect customers don t fall prey to fake messages fraud alert | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ग्राहकांच्या रक्षणासाठी महावितरणची दक्षता, बनावट मेसेजना बळी पडू नका; महावितरणचे आवाहन

वीजग्राहकांना लुटणाऱ्या सायबर भामट्यांपासून सावध रहावे, असे आवाहन महावितरणने केले आहे. ...

स्त्री-पुरुष सारे समान, कान तुटल्यास बनते जिवंत समाधी, नाथ संप्रदायातील अजब परंपरा - Marathi News | Nath Sampradaay :Both men and women are equal, if the ear is broken it becomes a living samadhi, a strange tradition in the Nath sect | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :स्त्री-पुरुष सारे समान, कान तुटल्यास बनते जिवंत समाधी, नाथ संप्रदायातील अजब परंपरा

Nath Sampradaay : हिंदू धर्मामध्ये अनेक संप्रदाय आणि पंथ आहेत. त्यामध्ये जन्म संस्कारापासून अंत्यसंस्कारापर्यंत होणारे संस्कार वेगवेगळे असतात. असाच एक संप्रदाय आहे नाथ संप्रदाय. त्यामध्ये योगी जिवंत समाधी घेतात. ...

Pathaan : वादग्रस्त गाणं 'बेशरम रंग'वर शाहरुख खाननं सोडलं मौन, म्हणाला - 'दीपिका पादुकोण सारखं...' - Marathi News | Pathaan: Shah Rukh Khan breaks silence on controversial song 'Besharam Rang', says - 'Deepika Padukone like...' | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Pathaan : वादग्रस्त गाणं 'बेशरम रंग'वर शाहरुख खाननं सोडलं मौन, म्हणाला - 'दीपिका पादुकोण सारखं...'

Pathaan : दीपिका पादुकोण आणि शाहरुख खान यांच्या बेशरम रंग या प्रसिद्ध गाण्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. दरम्यान, शाहरुख खाननेही या गाण्याबाबत आपली प्रतिक्रिया शेअर केली आहे. ...

Ranji Trophy: 23 चेंडूत चौकार आणि षटकारांसह 98 धावा; मयंक अग्रवालने द्विशतकासह ठोठावला भारतीय संघाचा दरवाजा  - Marathi News | Mayank Agarwal scored 208 in 360 balls against Kerala in Ranji Trophy 2023  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :23 चेंडूत चौकार आणि षटकारांसह 98 धावा; मयंक अग्रवालने ठोकले द्विशतक

Mayank Agarwal: सध्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये रणजी ट्रॉफीचा थरार रंगला आहे.  ...

kolhapur news: महाविद्यालयीन तरुणीचा कारनामा, गर्दीचा फायदा घेत बसमध्ये करायची चोऱ्या; पोलिसांनी केली अटक - Marathi News | A college girl who stole from a bus was arrested in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :kolhapur news: महाविद्यालयीन तरुणीचा कारनामा, गर्दीचा फायदा घेत बसमध्ये करायची चोऱ्या; पोलिसांनी केली अटक

तिच्याकडून चोरीतील दागिने आणि रोकड असा एक लाख १९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त ...

बफरमधील अलिझंझा गेट परिसरात 'बबली'च्या परिवाराने घातली पर्यटकांना भुरळ - Marathi News | Tourists are attracted towards tigress Babli's family in the Alizanza buffer zone gate area of tadoba | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :बफरमधील अलिझंझा गेट परिसरात 'बबली'च्या परिवाराने घातली पर्यटकांना भुरळ

ताडोबाच्या चार प्रवेशद्वारांपैकी चिमूर तालुक्यातील कोलारा, रामदेगी प्रवेशद्वारातून पर्यटन सफारीसाठी पर्यटकांची पसंती ...

लातूर जिल्ह्यात ९९ वर्षांपुढील तब्बल अडीच हजार मतदार; तर २३ हजार नवमतदारांची भर - Marathi News | As many as 2500 voters above 99 years in Latur district; So the addition of 23 thousand new voters | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूर जिल्ह्यात ९९ वर्षांपुढील तब्बल अडीच हजार मतदार; तर २३ हजार नवमतदारांची भर

अंतिम मतदार यादी : साडेसहा हजार नावे वगळली, वर्षातून चार वेळेस नाेंदणी होत असल्याने प्रतिसाद वाढला ...

Pathaan : पठाणचा रिलीजआधीच धुमाकूळ, फक्त ५५ रुपयांना मिळणार 'पठाण' चे तिकीट ? कसं ते बघा - Marathi News | pathaan movie tickets selling at just 55 rs only there is only one condition to be fulfilled | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पठाणचा रिलीजआधीच धुमाकूळ, फक्त ५५ रुपयांना मिळणार 'पठाण' चे तिकीट ?

बॉलिवूडचा किंग शाहरुख खानच्या पठाण सिनेमाची उत्सुकता आता खूपच ताणली आहे. ...

ठाण्यातील राष्ट्रवादीचे गटनेते नजीब मुल्ला शिंदे गटाच्या वाटेवर?  - Marathi News | Thane NCP group leader Najeeb Mulla on the way to the Shinde group banner on roads | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यातील राष्ट्रवादीचे गटनेते नजीब मुल्ला शिंदे गटाच्या वाटेवर? 

ठाण्यात शिंदे गट राष्ट्रवादीला धक्का देणार?  ...