लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

अल्पवयीन मुलीस घरात बोलावून केला विनयभंग, ओरडल्याने दिली जीवे मारण्याची धमकी - Marathi News | A minor girl was called into the house and molested, threatened to kill her by screaming | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :अल्पवयीन मुलीस घरात बोलावून केला विनयभंग, ओरडल्याने दिली जीवे मारण्याची धमकी

घरात घुसून दिली जीवे मारण्याची धमकी ...

धरणग्रस्तांचे इस्लामपुरातील आंदोलन मुदत देऊन स्थगित, प्रशासनाकडून कालबद्ध कार्यक्रमाची हमी - Marathi News | The protest of dam victims in Islampur was suspended by giving a deadline. Time bound program guaranteed by administration | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :धरणग्रस्तांचे इस्लामपुरातील आंदोलन मुदत देऊन स्थगित, प्रशासनाकडून कालबद्ध कार्यक्रमाची हमी

गेल्या तीन दिवसांपासून रणरणत्या उन्हातही धरण व प्रकल्पग्रस्तांनी आंदोलनाची धग कायम ठेवली होती ...

गाडीच्या ब्रेकऐवजी महिलेने दाबला ॲक्सिलेटर; कारने दुकानात प्रवेश करत केलं मोठं नुकसान - Marathi News | In Gujarat's Vadodara, an accident occurred when a woman pressed the accelerator of a car instead of the brake  | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :गाडीच्या ब्रेकऐवजी महिलेने दाबला ॲक्सिलेटर; कारने दुकानात प्रवेश करत केलं नुकसान

गुजरातमधील वडोदरा येथे काल संध्याकाळी एक भीषण अपघात झाला. ...

सांगली जिल्हा बँकेने आटपाडीतील ४० कोटींची सूतगिरणी विकली १४ कोटींत, शासनाकडून सीईओंची खरडपट्टी - Marathi News | Sangli District Bank sold a 40 crore cotton mill in Atpadi for 14 crores | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्हा बँकेने आटपाडीतील ४० कोटींची सूतगिरणी विकली १४ कोटींत, शासनाकडून सीईओंची खरडपट्टी

शासनाच्या वस्त्रोद्योग महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी बँकेच्या आजी-माजी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना नागपुरात बोलावून त्यांची कानउघाडणी केली. ...

अजय-अतुलच्या मना गाण्याने वैदेही-अमेयच्या ‘जग्गू आणि जुलिएट’ला लावले चारचाँद! - Marathi News | Ajay-Atul give music for Vaidehi-Amey wagh's Jaggu and Juliet movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अजय-अतुलच्या मना गाण्याने वैदेही-अमेयच्या ‘जग्गू आणि जुलिएट’ला लावले चारचाँद!

अजय-अतुल यांचं संगीत असलेले ‘मना’ हे कलरफुल गाणं रिलीज झाल्यानं प्रेक्षकांची चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढली आहे. ...

वडिलांना Bisleri विकायची होती, मुलगी जयंती चौहान आता कंपनीत इंटरेस्ट घेत आहे? काय आहे कारण - Marathi News | will jayanthi chauhan handle bisleri business she active in work know the details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :वडिलांना Bisleri विकायची होती, मुलगी जयंती चौहान आता कंपनीत इंटरेस्ट घेत आहे? काय आहे कारण

मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात Bisleri कंपनी विकणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. पण, या संदर्भात अजून कोणतीही अपडेट आलेली नाही. तर दुसरीकडे कंपनीचे मालक रमेश चौहान यांची मुलगी जयंती चौहान यांनी कंपनीचे काम सुरू केले आहे.  ...

एकनाथ शिंदे बाळासाहेबांचा सच्चा अनुयायी, फडणवीसांच्या वाक्यावर मोदींच्या टाळ्या - Marathi News | Narendra Modi applauded as Eknath Shinde said Sacha Pike of Balasaheb Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एकनाथ शिंदे बाळासाहेबांचा सच्चा अनुयायी, फडणवीसांच्या वाक्यावर मोदींच्या टाळ्या

मुंबईतील वांद्रे येथील बीकेसी मैदानावर आज सायं ५ वाजता नरेंद्र मोदींचे आगमन झाले. ...

बापरे..! धावत्या ‘रेल्वे’त १७१ चोऱ्या; प्रवाशांच्या ९४.३१ लाखांच्या साहित्यांवर डल्ला - Marathi News | 171 thefts in the running 'train'; Dalla on 94.31 lack of passengers' assets stolen | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :बापरे..! धावत्या ‘रेल्वे’त १७१ चोऱ्या; प्रवाशांच्या ९४.३१ लाखांच्या साहित्यांवर डल्ला

वर्षभरातील आकडेवारी : १५ चोरट्यांना अटक; ३१.१४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत ...

Corona Virus : कोरोनाचा 'हा' नवा व्हेरिएंट अत्यंत खतरनाक; लस घेतलेल्या लोकांना जास्त धोका, रिसर्चमध्ये दावा - Marathi News | coronavirus new variant xbb if you have got the vaccine then you are more at risk of getting corona | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कोरोनाचा 'हा' नवा व्हेरिएंट अत्यंत खतरनाक; लस घेतलेल्या लोकांना जास्त धोका, रिसर्चमध्ये दावा

Corona Virus : जगभरात हाहाकार माजवणारा नवा व्हेरिएंट इतर प्रकारांपेक्षा लसीकरण केलेल्या लोकांवर आणि कोरोनाची लागण झालेल्या लोकांवर अधिक परिणाम करत आहे. ...