लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूक; नागपूर, चंद्रपूरची मते निर्णायक, मतविभागणीचा फायदा कुणाला ? - Marathi News | Nagpur Division Teachers Constituency Election; Maha Vikas Aghadi support Sudhakar Adbale | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूक; नागपूर, चंद्रपूरची मते निर्णायक, मतविभागणीचा फायदा कुणाला ?

अखेर सुधाकर अडबाले यांची महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून अधिकृत घोषणा ...

Maharashtra Politics: “निवडणूक लढायला नाही तर जिंकायला आलो”; नाशिक पदवीधर निवडणुकीत ठाकरे गटाचा निर्धार - Marathi News | maha vikas aghadi support to shubhangi patil vidhan parishad election subhash desai vinayak raut criticised bjp | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“निवडणूक लढायला नाही तर जिंकायला आलो”; नाशिक पदवीधर निवडणुकीत ठाकरे गटाचा निर्धार

Maharashtra News: काँग्रेस, राष्ट्रवादी, आणि शिवसेना एकत्र येते, त्यावेळी समोरच्याचा पालापाचोळा होतो, अशी टीका करण्यात आली आहे. ...

पेपर लिहिताना विद्यार्थिनी अचानक खाली कोसळली; हातपाय वाकडे झाले, पंढरपूरातील हृदयद्रावक घटना - Marathi News | The incident of death of a student while writing the third paper has happened in Pandharpur in Solapur. | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पेपर लिहिताना विद्यार्थिनी खाली कोसळली; हातपाय वाकडे झाले, पंढरपूरातील हृदयद्रावक घटना

चक्कर आली अन् निमित्त झाले ...

पुत्रप्राप्तीसाठी चारली हाडाची पावडर, स्मशानातील राख - Marathi News | Superstitions bone powder cremation ashes for procreation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुत्रप्राप्तीसाठी चारली हाडाची पावडर, स्मशानातील राख

पुराेगामी महाराष्ट्रात अघाेरी प्रकार सुरूच ...

Maruti Suzuki Cars: कोणत्या कारची किती वाढली किंमत? शोरुममध्ये जाण्यापूर्वी पाहा ही लिस्ट - Marathi News | Maruti Suzuki Cars Which car has increased in price Check this list before going to the showroom ertiga baleno alto | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :मारुतीच्या कोणत्या कारची किती वाढली किंमत? शोरुममध्ये जाण्यापूर्वी पाहा ही लिस्ट

Maruti Suzuki Cars: मारुती सुझुकीच्या कार्स घेणाऱ्यांना आता कंपनीनं झटका दिला आहे. नुकतीच कंपनीनं कारच्या किंमती वाढवण्याची घोषणा केली होती. ...

आमदार राजन साळवी आज लाच लुचपत कार्यालयात राहणार हजर - Marathi News | MLA Rajan Salvi will be present today in the ACB office for inquiry | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :आमदार राजन साळवी आज लाच लुचपत कार्यालयात राहणार हजर

२० जानेवारी रोजी मालमत्तेची विचारलेली माहिती अर्जासोबत भरून ती सादर करणार असल्याचे साळवी यांनी म्हटले होते. ...

Mahesh Bhat : महेश भट यांच्यावर झाली हृदयशस्त्रक्रिया, मुलगा राहुल भटने दिली मोठी अपडेट - Marathi News | mahesh bhatt undergone heart surgery now have been discharged son rahul bhatt gives health update | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :महेश भट यांच्यावर झाली हृदयशस्त्रक्रिया, मुलगा राहुल भटने दिली मोठी अपडेट

महेश भट यांच्याबाबत नुकतीच एक बातमी समोर आली आहे. महेश भट यांच्यावर काही दिवसांपूर्वीच हृदयशस्त्रक्रिया करण्यात आली आहे. ...

न्यूझीलंडच्या राजकारणात खळबळ; पंतप्रधान जेसिंडा आर्डर्न देणार राजीनामा - Marathi News | Political Crisis in New Zealand as Prime Minister Jacinda Ardern to resign before 7 February | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :न्यूझीलंडच्या राजकारणात खळबळ; पंतप्रधान जेसिंडा आर्डर्न देणार राजीनामा

७ फेब्रुवारीच्या आत पंतप्रधानपदाचा राजीनामा देणार असल्याची केली घोषणा ...

Ajit Doval's Birthday: कव्वाली ऐकायला गेलेले, पाकिस्तानी गुप्तहेर कानात पुटपुटला; डोवालांचा तेव्हाच खेळ खल्लास झाला असता... - Marathi News | Going to listen to Qawwali, the Pakistani spy whispered in his ear; Ajit Doval's game would have been over but escape | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कव्वाली ऐकायला गेलेले, पाकिस्तानी गुप्तहेर कानात पुटपुटला; डोवालांचा तेव्हाच खेळ खल्लास झाला असता...

डोवाल हे केंद्र सरकारमधील सर्वात ताकदवान अधिकारी मानले जातात. डोभाल यांची पंतप्रधानांशी असलेली जवळीक पाहून त्यांच्या स्थितीचा अंदाज लावता येतो. ...