लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

आजचे राशीभविष्य - 17 फेब्रुवारी 2023; आजचा दिवस आर्थिक गुंतवणुकीसाठी अनुकूल, नशिबाची साथ मिळेल - Marathi News | Today's horoscope Daily horoscope dainik rashi bhavishya friday 17 February 2023 | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य : आजचा दिवस आर्थिक गुंतवणुकीसाठी अनुकूल, नशिबाची साथ मिळेल

Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...   ...

शिवसेनेचे माजी मंत्री खंदारे यांच्यावर बलात्काराचा गुन्हा - Marathi News | Rape case against former Shiv Sena minister Khandare | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :शिवसेनेचे माजी मंत्री खंदारे यांच्यावर बलात्काराचा गुन्हा

उत्तम खंदारे याने फिर्यादी यांना लग्नाचे आमिष दाखविले. बी रेस्ट हाऊस येथे बोलावून चाकूचा धाक दाखवून बलात्काराचा प्रयत्न केला ...

जिवाची होतिया काहिली' मालिका उत्कंठावर्धक वळणावर, अर्जुन आणि रेवथीचं बहरणार प्रेम - Marathi News | Jivachi Hotiya Kahili episodic | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जिवाची होतिया काहिली' मालिका उत्कंठावर्धक वळणावर, अर्जुन आणि रेवथीचं बहरणार प्रेम

'जिवाची होतिया काहिली' ही मालिका आणि अर्जुन-रेवथीची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. अर्जुन रेवथीकडे प्रेमाची कबुली देणार आहे. ...

समृद्धीत गेलेल्या जमिनींसाठी ११ कोटी ८३ लाख रुपये मंजूर - Marathi News | 11 crores 83 lakhs sanctioned for lands that have become prosperous | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :समृद्धीत गेलेल्या जमिनींसाठी ११ कोटी ८३ लाख रुपये मंजूर

घर आणि गोठ्यांसह एकरी सुमारे एक कोटी रुपये मोबदला मिळणार आहे.  ...

आधी हिशेब मागितला नंतर एसटीला दिले केवळ २२३ कोटी, आज होईल पगार - Marathi News | First asked for accounting, then gave only 223 crores to ST | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आधी हिशेब मागितला नंतर एसटीला दिले केवळ २२३ कोटी, आज होईल पगार

आज होणार जानेवारीचा पगार, मागितले होते एक हजार १८ कोटी ...

"शिक्षकांची ३० हजार पदे भरणार, जुन्या पेन्शनवरही विचार" - Marathi News | 30 thousand posts of teachers will be filled, old pension will also be considered, says eknath Shinde | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :"शिक्षकांची ३० हजार पदे भरणार, जुन्या पेन्शनवरही विचार"

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिक्षकांसमोर घोषणा : सर्व समस्या प्राधान्याने सोडविण्यासाठी लक्ष ...

१२ वर्षांच्या पोटच्या पोराचा चिरला गळा, बापाला अटक - Marathi News | A 12-year-old boy's throat was cut | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :१२ वर्षांच्या पोटच्या पोराचा चिरला गळा, बापाला अटक

मृतदेह नाल्यात फेकण्याचा केला प्रयत्न ...

आव्हाड-आहेर प्रकरणात राडेबाजी,आरोप प्रत्यारोप - Marathi News | Arguments, accusations and accusations in the Ahavad-Aher case | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आव्हाड-आहेर प्रकरणात राडेबाजी,आरोप प्रत्यारोप

गँगस्टर बाबाजी ऊर्फ सुभाषसिंग ठाकूर याच्या मदतीने शूटर तैनात केले असल्याची आहेर यांची कथित ऑडिओ क्लिप वायरल झाल्यानंतर त्याचे तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. ...

नवीन राज्यपाल रमेश बैस यांचा शनिवारी शपथविधी - Marathi News | New Governor Ramesh Bais swearing in on Saturday | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नवीन राज्यपाल रमेश बैस यांचा शनिवारी शपथविधी

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर झाल्यानंतर झारखंडचे राज्यपाल असलेल्या रमेश बैस यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली ...