लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

साडेतीन लाखाची लाच घेताना PWD च्या कार्यकारी अभियंतास अटक  - Marathi News | Executive Engineer of PWD arrested for accepting bribe of 3.5 lakhs | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :साडेतीन लाखाची लाच घेताना PWD च्या कार्यकारी अभियंतास अटक 

महेश पाटील यांनी 43 लाखाची लाचेची मागणी केली होती. ...

ठाकरेंनी सांगितला कसब्याच्या निकालाचा अर्थ; भाजपाच्या पराभवाचा 'हाच' एकमेव मंत्र - Marathi News | Uddhav Thackeray criticizes BJP over Kasba by-election results | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाकरेंनी सांगितला कसब्याच्या निकालाचा अर्थ; भाजपाच्या पराभवाचा 'हाच' एकमेव मंत्र

पराभव समोर दिसू लागला तसा ‘धनशक्ती’चे ब्रह्मास्त्रही ‘महाशक्ती’ने वापरून पाहिले. तरीही शेवटी भ्रमाचा भोपळा फुटायचा तो फुटलाच असं उद्धव ठाकरे म्हणाले. ...

आपल्याकडे काेणत्या क्रेडिट कार्डची चलती? सिटी बॅंकेने गाशा गुंडाळल्यानंतर असे आहे चित्र - Marathi News | Which credit cards do you have? This is the picture after Citibank exit india | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आपल्याकडे काेणत्या क्रेडिट कार्डची चलती? सिटी बॅंकेने गाशा गुंडाळल्यानंतर असे आहे चित्र

एका आघाडीच्या बहुराष्ट्रीय बॅंकेने भारतातून गाशा गुंडाळला. मात्र, या अधिग्रहणामुळे ॲक्सिस बॅंकेचा क्रेडिट कार्डसह विविध बॅंकिंग व्यवसायात वाटा वाढला आहे. ...

हाेऊ दे खर्च! कर्ज काढून खरेदी जोमात; भरताना मात्र कोमात... - Marathi News | Hey let's spend! Buy out of debt increase on credit card | Latest business News at Lokmat.com

व्यापार :हाेऊ दे खर्च! कर्ज काढून खरेदी जोमात; भरताना मात्र कोमात...

जानेवारी २०२२ मध्ये  कर्ज ३२.८७ लाख कोटी रुपये होते. म्हणजेच यंदा त्यात २०.४ टक्के वाढ झाली आहे. टिकाऊ वस्तू ग्राहक कर्जात सर्वाधिक ४३.६ टक्के वाढ झाली.  ...

बेराेजगारी वाढली, खेड्यांमध्ये नाही काम; शहरांमधील परिस्थिती दिलासादायक - Marathi News | Unemployment increased, no work in villages; The situation in the cities is comforting | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बेराेजगारी वाढली, खेड्यांमध्ये नाही काम; शहरांमधील परिस्थिती दिलासादायक

ग्रामीण भागातील बेरोजगारी वाढली असली, तरी अजूनही शहरांतील बेरोजगारी अधिक आहे.  ...

रोबोट्स करणार घरोघरी धुणीभांडी, झाडूपोछा - Marathi News | Robots will do house-to-house washing and sweeping | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :रोबोट्स करणार घरोघरी धुणीभांडी, झाडूपोछा

म्हणजे रोज उठून केर काढायचा, फरशी पुसायची, भांडी घासायची, कपडे धुवायचे, ते वाळत घालायचे, त्यांच्या घड्या घालायच्या, भाजी आणायची, किराणा आणायचा, आंगण झाडायचं, घराबाहेर लॉन लावलेलं असेल तर ते कापायचं, झाडांना पाणी घालायचं... ...

बाकी काहीही चालेल, काँग्रेस-डावे एकत्र नकोत! - Marathi News | Anything else will work, Congress-Left do not want together in Elections | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :बाकी काहीही चालेल, काँग्रेस-डावे एकत्र नकोत!

ईशान्य भारतातील मेघालय, नागालँड व त्रिपुरा या तीन राज्यांच्या विधानसभा निकालांचा संदेश स्पष्ट आहे. या टापूवर पुन्हा भाजपचा झेंडा फडकला आहे. ...

कसब्याच्या निकालाचा धडा काय सांगतो?; उमेदवार निवडताना चूक झाली, की... - Marathi News | What does the lesson of the result of the kasaba by election say? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :कसब्याच्या निकालाचा धडा काय सांगतो?; उमेदवार निवडताना चूक झाली, की...

महाविकास आघाडी एकत्रितपणे लढली तर भाजप-शिंदे यांची डाळ शिजणार नाही, असे स्पष्ट संकेत कसब्यातील पोटनिवडणुकीच्या निकालाने दिले आहेत. ...

मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर जीवघेणा हल्ला; हिंदुजा हॉस्पिटलला उपचार सुरू - Marathi News | Fatal attack on MNS leader Sandeep Deshpande; Treatment started at Hinduja Hospital | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर जीवघेणा हल्ला; हिंदुजा हॉस्पिटलला उपचार सुरू

अद्याप या हल्ल्यामागे कोण आहेत याची माहिती समोर आली नाही. हल्ल्यात संदीप देशपांडे यांना मार लागला आहे. ...