लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

जागतिक श्रवण दिन; नात्यात लग्न केल्यास जन्माला येणाऱ्या बाळाला कर्णबधिरतेचा धोका - Marathi News | World Hearing Day; Risk of deafness in the baby born if married in a relationship | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जागतिक श्रवण दिन; नात्यात लग्न केल्यास जन्माला येणाऱ्या बाळाला कर्णबधिरतेचा धोका

Nagpur News मेयोच्या ‘इएनटी’ विभागाने नुकत्याच केलेल्या एका सर्वेक्षणात १४० कर्णबधिर मुलांमधील ६२ मुलांच्या आई-वडिलांचे नात्यात लग्न झाल्याचे पुढे आले. ही धक्कादायक बाब असल्याचे तज्ज्ञाचे म्हणणे आहे. ...

आई मराठी, वडील पंजाबी; बॉलिवूडमध्ये डेब्यूआधी कॉफी शॉपमध्ये काम करायची ही चुलबुली गर्ल - Marathi News | Happy birthday shraddha kapoor know about unknown facts of shraddha | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :आई मराठी, वडील पंजाबी; बॉलिवूडमध्ये डेब्यूआधी कॉफी शॉपमध्ये काम करायची ही चुलबुली गर्ल

बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी आपल्या आई- वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. ...

संपादकीय: स्वतंत्र.. आणि स्वायत्तच! चार पंतप्रधान तरी, असा निवडणूक आयुक्त एकदाच लाभला... - Marathi News | Editorial: Independent.. and autonomous of Supreme Court Decision! Even though four Prime Ministers, such an Election Commissioner got only once... | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :संपादकीय: स्वतंत्र.. आणि स्वायत्तच! चार पंतप्रधान तरी, असा निवडणूक आयुक्त एकदाच लाभला...

त्यांच्या काळात झालेल्या आचारसंहितेच्या कडक अंमलबजावणीची उदाहरणे आजही दिली जातात. त्यानंतर अन्य कुणी आयुक्त तितके नि:स्पृह, निष्पक्ष व कर्तव्यकठोर वागले नाहीत. ...

मला आणि मुलाला तुरुंगात टाकण्याचे आदेश निघालेले; भास्कर जाधवांचे शिंदेंवर खळबळजनक आरोप  - Marathi News | Orders passed to jail me and the son; Bhaskar Jadhav's sensational allegations against Eknath Shinde in Vidhan sabha | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मला आणि मुलाला तुरुंगात टाकण्याचे आदेश निघालेले; भास्कर जाधवांचे शिंदेंवर खळबळजनक आरोप 

 राज्यपालांच्या अभिभाषणाच्या अभिनंदन प्रस्तावावर बोलताना जाधव म्हणाले, की माझ्यावर भाजपच्या एका नेत्याने चुकीचे आरोप केले. त्याला मी उत्तर दिले. मात्र त्याच दिवशी... ...

मराठी सिनेमांना तीन महिन्यांत अनुदान - Marathi News | Subsidy for Marathi films in three months | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठी सिनेमांना तीन महिन्यांत अनुदान

मराठी चित्रपटांना प्रोत्साहन आणि अर्थसाहाय्य मिळावे, यासाठी स्थापन करण्यात आलेल्या मराठी चित्रपट अनुदान समितीची पुनर्रचना करण्यात आली नसून त्यामुळे २१४ चित्रपटांची स्क्रिनिंग रखडली आहेत. ...

Today's Horoscope: आजचे राशीभविष्य - ३ मार्च २०२३, नवीन कार्यात यशस्वी व्हाल, आर्थिकदृष्टया लाभदायी दिवस - Marathi News | Today's Horoscope - March 3, 2023, Successful in new work, financially beneficial day | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :राशीभविष्य - ३ मार्च २०२३, नवीन कार्यात यशस्वी व्हाल, आर्थिकदृष्टया लाभदायी दिवस

Daily Horoscope : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

‘उद्योग’ची श्वेतपत्रिका १५ ते २० दिवसांत; उद्योगमंत्र्यांची नवी डेडलाईन - Marathi News | Industry white paper in 15 to 20 days; New deadline of Industry Minister | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘उद्योग’ची श्वेतपत्रिका १५ ते २० दिवसांत; उद्योगमंत्र्यांची नवी डेडलाईन

 पुरवणी मागण्यांवरील चर्चेला उत्तर देताना मंत्री सामंत म्हणाले, की राज्यातील प्रकल्प बाहेर गेल्याची चर्चा मागील अनेक दिवस राज्यात सुरू आहे. त्याबाबतची वस्तुस्थिती श्वेतपत्रिकेद्वारे मांडली जाईल.  ...

रणवीर सिंग ते हेलन! तुमच्या आवडत्या सेलिब्रिटींची खरी आडनावं माहितीयेत का? - Marathi News | helen to ranveer singh the real name of bollywood celebrity | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :रणवीर सिंग ते हेलन! तुमच्या आवडत्या सेलिब्रिटींची खरी आडनावं माहितीयेत का?

Bollywood celebrity: कलाविश्वात पदार्पण करण्यापूर्वी अनेक कलाकार निरनिराळे फंडे वापरत असतात. ...

‘तुमच्या पवाराने आरक्षण दिले नाही’; भाजप आमदारांकडून शरद पवारांचा एकेरीत उल्लेख अन् - Marathi News | BJP MLa Ram Satpute took name of Sharad Pawar; Apology by Ashish Shelar also | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘तुमच्या पवाराने आरक्षण दिले नाही’; भाजप आमदारांकडून शरद पवारांचा एकेरीत उल्लेख अन्

राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सातपुते तुम्ही ज्या मतदारसंघातून येता तो मतदारसंघ राखीव आहे आणि तो डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या घटनेमुळे याची आठवण करून दिली. त्यावर सातपुतेंनी पवारांचे नाव घेतले... ...