Lokmat Money >बँकिंग > आपल्याकडे काेणत्या क्रेडिट कार्डची चलती? सिटी बॅंकेने गाशा गुंडाळल्यानंतर असे आहे चित्र

आपल्याकडे काेणत्या क्रेडिट कार्डची चलती? सिटी बॅंकेने गाशा गुंडाळल्यानंतर असे आहे चित्र

एका आघाडीच्या बहुराष्ट्रीय बॅंकेने भारतातून गाशा गुंडाळला. मात्र, या अधिग्रहणामुळे ॲक्सिस बॅंकेचा क्रेडिट कार्डसह विविध बॅंकिंग व्यवसायात वाटा वाढला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2023 08:46 AM2023-03-03T08:46:57+5:302023-03-03T08:48:03+5:30

एका आघाडीच्या बहुराष्ट्रीय बॅंकेने भारतातून गाशा गुंडाळला. मात्र, या अधिग्रहणामुळे ॲक्सिस बॅंकेचा क्रेडिट कार्डसह विविध बॅंकिंग व्यवसायात वाटा वाढला आहे.

Which credit cards do you have? This is the picture after Citibank exit india | आपल्याकडे काेणत्या क्रेडिट कार्डची चलती? सिटी बॅंकेने गाशा गुंडाळल्यानंतर असे आहे चित्र

आपल्याकडे काेणत्या क्रेडिट कार्डची चलती? सिटी बॅंकेने गाशा गुंडाळल्यानंतर असे आहे चित्र

लाेकमत न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : ॲक्सिस बॅंकेने सिटी बॅंक आणि सिटीकाॅर्प फायनान्स इंडिया लिमिटेडच्या भारतातील ग्राहक व्यवसायाचे अधिग्रहण पूर्ण केले. एका आघाडीच्या बहुराष्ट्रीय बॅंकेने भारतातून गाशा गुंडाळला. मात्र, या अधिग्रहणामुळे ॲक्सिस बॅंकेचा क्रेडिट कार्डसह विविध बॅंकिंग व्यवसायात वाटा वाढला आहे. क्रेडिट कार्ड बाजारपेठेपुरते बाेलायचे झाल्यास भारतात बॅंकेचा वाटा सुमारे ५ टक्क्यांनी वाढला आहे.

भारतातील क्रेडिट कार्ड बाजारपेठ
२०.९०%
एचडीएफसी बॅंक

१९.६६%
एसबीआय कार्ड

१६.५६%
आयसीआयसीआय बॅंक


१६.२% 
ॲक्सिस बॅंक 

ॲक्सिस बॅंकेला काय प्राप्त झाले?
२४ 
लाख ग्राहक 

१८ 
लाख क्रेडिट कार्डधारक 

१८ लाख
क्रेडिट कार्डधारक 
सिटी बॅंकेचे भारतात हाेते. 

३९,९०० 
काेटी रुपयांच्या ठेवी

९४,७०० 
काेटी एयुएम

११.४ %
वाटा ॲक्सिस बॅंकेचा 
क्रेडिट कार्ड बाजारपेठेत हाेता. 

३,२०० 
कर्मचारी

अधिग्रहण ११,६०३ काेटी रुपयांमध्ये झाले आहे. 

Web Title: Which credit cards do you have? This is the picture after Citibank exit india

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.