मुंबई - महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाकडून सकाळी 8 वाजल्यापासून पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी याच्याशी संपर्कात आलेल्या व्यक्तींची चौकशी सुरू आहे. अहिल्यानगर : नीट पेपर फुटी प्रकरणी नगर जिल्ह्यातील तिन्ही संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्या तिघांची एसपी ऑफिसमध्ये सध्या चौकशी सुरू आहे. किचनमध्ये बेशुद्ध, पहाटे ४:५५ वाजता कॉल... प्रतीक यादव यांच्या निधनावेळी कुठे होत्या अपर्णा यादव? नाशिक :पुणे शहादा एसटी बस चालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्याने उमराणे गावाजवळ अपघात. झाडाला धडक देऊन बस उलटली. ६० प्रवासी जखमी. मालेगाव रुग्णालयात दाखल. पाकिस्तानने इराणला युद्धासाठी केली होती मदत, अमेरिकी हल्ल्यांपासून वाचण्यासाठी दिली जागा सोलापूर: शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं सोलापूरकरांची धावपळ सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद; सोलापूर जिल्हा परिषद करणार इंधन बचत; दर सोमवारी सायकल प्रवास Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ टीसीएस प्रकरणी निदा खानची न्यायालयीन कोठडीत रवानगी, दुसऱ्या गुन्ह्यात अटकेची शक्यता जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या
अमेरिकेतील हिंडेनबर्ग रिसर्च या कंपनीने गेल्या 24 जानेवारीला एक रिपोर्ट जारी केला होता. यानंतर अदानी ग्रुपच्या शेअर्सना जबरदस्त घसरणीचा सामना करावा लागला. ...
महाराष्ट्रातील कोणत्याही गडावर छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराजांचा पुतळा असतोच आणि नसेल तर त्याठिकाणी पुतळा प्रतिष्ठापना केला जातो. ...
हृतिक आणि सबा लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याच्या बातम्या समोर येऊ लागल्या आहेत. यावर राकेश रोशन यांनी मौन सोडलं आहे. ...
Leopard Lioness Fight in Forest, Viral Video: आधी बिबट्या हल्ला करतो, मग सिंहीणदेखील त्याच्यावर गुरगुरते... ...
Namita Thapar : शो दरम्यान नमिता भावूक झालेल्या पाहायला मिळल्या. आपला वेदनादायी अनुभव सांगितला आहे. ...
Maharashtra Politics: आता चित्र बदलत असून, देशात बदलाचा सूर दिसत आहे, असे शरद पवार यांनी म्हटले आहे. ...
नंदुरबार शहर पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक प्रियदर्शनी थोरात यांनी गुन्ह्याचा अत्यंत शास्त्रोक्त पद्धतीने तपास करीत महत्त्वाचे पुरावे जमा केले होते ...
पोलिसासह कर्मचारी कैद्याच्या मागे धावले, पण सर्वांची नजर चुकवून झाला पसार ...
Kalyan: राज्यस्तरीय संस्कृत परीक्षेत येथील बालक मंदिर संस्थेच्या कॅप्टन रवींद्र माधव ओक हायस्कूलमधील चार विद्यार्थ्यांना राज्यस्तरीय पारितोषिक जाहीर झाले आहे. ...
इंटरनेटमुळे रातोरात अनेक स्टार बनले आहेत. अनेक आजही हिट आहेत तर काही लाइमलाइटपासून दूर आहेत. ...