लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

भाजपविरोधात 'आप'ला काँग्रेसची साथ, केंद्र सरकारच्या अध्यादेशाला दर्शवला विरोध - Marathi News | Congress's support to 'AAP' against BJP, opposition to central government's ordinance | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपविरोधात 'आप'ला काँग्रेसची साथ, केंद्र सरकारच्या अध्यादेशाला दर्शवला विरोध

काँग्रेस सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी केंद्राच्या अध्यादेशाविरोधात आपला पाठिंबा जाहीर केला आहे. ...

मोठी बातमी! CRPF जवानांना घेऊन जाणारी गाडी नदीत कोसळली; ८ जण जखमी - Marathi News | Road accident in Jammu and Kashmir's Ganderbal district leaves 8 CRPF personnel injured, know here details | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठी बातमी! CRPF जवानांना घेऊन जाणारी गाडी नदीत कोसळली; ८ जण जखमी

जम्मू-काश्मीरमध्ये रविवारी सकाळी एक मोठी दुर्घटना घडली असून सीआरपीएफची गाडी सिंध नदीत कोसळल्याने आठ जवान जखमी झाले आहेत. ...

काय सांगता? एका मिनिटासाठी उर्वशी घेते एक कोटी रुपये; कमाईच्या बाबतीत भल्याभल्यांना पाजलंय पाणी - Marathi News | urvashi rautela becomes top in earning charging one crore for every minute see details here | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :काय सांगता? एका मिनिटासाठी उर्वशी घेते एक कोटी रुपये; कमाईच्या बाबतीत भल्याभल्यांना पाजलंय पाणी

अभिनेत्री उर्वशी रौतेलाने कमाईच्या बाबतीत बॉलिवूडमधील मोठ्या सेलिब्रिटींनाही मागे टाकले आहे. ...

मध्य रेल्वेचे ओव्हर ब्रीज, अंडरपाथ रस्ते निर्मितीला प्राधान्य; लेव्हल क्रॉसिंग गेट्स काढण्याची माेहीम सुरू - Marathi News | Priority for construction of over bridges, underpath roads of Central Railway; The process of removing the level crossing gates is underway | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मध्य रेल्वेचे ओव्हर ब्रीज, अंडरपाथ रस्ते निर्मितीला प्राधान्य; लेव्हल क्रॉसिंग गेट्स काढण्याची माेहीम सुरू

मध्य रेल्वे मुंबई विभागात पायाभूत सुविधांमुळे ‘शून्य’ अपघात ...

चिमुकले सुटली स्टेशनवर, दिव्यांग आई-वडील ट्रेनमध्ये; जीआरपीच्या सतर्कतेनंतर झाली भेट - Marathi News | Toddlers left at the station, disabled parents on the train; The meeting took place after the alert of the GRP | Latest akola News at Lokmat.com

अकोला :चिमुकले सुटली स्टेशनवर, दिव्यांग आई-वडील ट्रेनमध्ये; जीआरपीच्या सतर्कतेनंतर झाली भेट

आई वडील दिव्यांग असल्याची माहीती मीळाल्यानंतर अकाेला रेल्वे पाेलिसांनी तातडीने शेगाव येथे संपर्क करीत रेल्वे थांबवली. ...

'पवार साहेब आमचे दैवत, आशीर्वाद घेण्यासाठी आलो', प्रफुल्ल पटेलांनी सांगितले भेटीचे कारण - Marathi News | Ajit Pawar Sharad Pawr NCP, 'Sharad Pawar is our god, came to seek blessings', Praful Patel says | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'पवार साहेब आमचे दैवत, आशीर्वाद घेण्यासाठी आलो', प्रफुल्ल पटेलांनी सांगितले भेटीचे कारण

आज अचानक अजित पवारांसह सर्व बंडखोर नेते शरद पवारांच्या भेटीला आल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या. ...

'मी तिच्यासारखी सुंदर...', बागबान सिनेमानंतर अशी होती जया बच्चन यांची प्रतिक्रिया, तर 'धर्मेंद्र...' - Marathi News | 'I am beautiful like her...' was Jaya Bachchan's reaction after Baghbaan, while 'Dharmendra...' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मी तिच्यासारखी सुंदर...', बागबान सिनेमानंतर अशी होती जया बच्चन यांची प्रतिक्रिया, तर 'धर्मेंद्र...'

बागबान सिनेमात अमिताभ बच्चन आणि हेमा मालिनी यांच्या केमिस्ट्रीची जोरदार चर्चा झाली. ...

हिला मारून टाक, चारच वर्षे जेल होईल पण आयुष्याची कटकट थांबेल; गर्भवती महिलेस मारहाण - Marathi News | An incident of beating an 8-month pregnant woman has taken place in Amravati | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :हिला मारून टाक, चारच वर्षे जेल होईल पण आयुष्याची कटकट थांबेल; गर्भवती महिलेस मारहाण

अमरावतीत येऊन घातला धिंगाणा ...

सांगली पोलिसांनी लावला आंतरराज्य चोरट्यांच्या टोळीचा छडा - Marathi News | Sangli police busted a gang of inter-state thieves | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली पोलिसांनी लावला आंतरराज्य चोरट्यांच्या टोळीचा छडा

दुचाकी, मोबाईल, रोकडसह ४ लाख ४० हजारांचा मुद्देमाल हस्तगत ...