लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

ताटातूट झालेल्या १३७ मुला-मुलींना केले पालकांच्या स्वाधीन; लोहमार्ग पोलिसांची कामगिरी - Marathi News | 137 orphaned boys and girls were handed over to their parents Performance of Railway Police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ताटातूट झालेल्या १३७ मुला-मुलींना केले पालकांच्या स्वाधीन; लोहमार्ग पोलिसांची कामगिरी

पुणे जिल्ह्यांतर्गत येणाऱ्या पुणे, दौड, अहमदनगर, कुर्डुवाडी, सोलापूर, मिरज रेल्वे स्थानकादरम्यान ही अल्पवयीन मुले आढळून आली ...

पशुवैद्यक महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा विविध मागण्यांसाठी मोर्चा - Marathi News | Veterinary college students march for various demands | Latest latur News at Lokmat.com

लातुर :पशुवैद्यक महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा विविध मागण्यांसाठी मोर्चा

पशु वैद्यक व पशु विज्ञान महाविद्यालयाचे विद्यार्थी गेल्या आठ दिवसांपासून संपावर आहेत. ...

अदा शर्माने दिली तब्येतीबाबत अपडेट, म्हणाली, "सावधान, हिंमत असेल तरच..." - Marathi News | adah sharma gives health update she is been suffering from allergy and rashes | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अदा शर्माने दिली तब्येतीबाबत अपडेट, म्हणाली, "सावधान, हिंमत असेल तरच..."

फुल स्लीव्ह्ज कपडे घालून मी फिरत आता समोर येणार आहे. ...

कंपनीशी जोडलं गेलं अदानींचं नाव, 'या' अनोळखी शेअरमध्ये तुफान तेजी; सातत्यानं अपर सर्किट - Marathi News | gautam adani group ambuja cement bought stake in sanghi cement stock upper circuit investors huge profit | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कंपनीशी जोडलं गेलं अदानींचं नाव, 'या' अनोळखी शेअरमध्ये तुफान तेजी; सातत्यानं अपर सर्किट

कंपनीनं गाठला ५२ आठवड्यांचा उच्चांकी स्तर. ...

रानातली पाखरे, झाडेझुडे, ओहळ कायम महानोरांशी बोलत रहातील: श्रीकांत देशमुख - Marathi News | The birds, trees and streams of the forest will always speak to the N.D.Mahanor: Srikanth Deshmukh | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :रानातली पाखरे, झाडेझुडे, ओहळ कायम महानोरांशी बोलत रहातील: श्रीकांत देशमुख

"जन्मभराचे दुःख, जन्मभर असो" असेच काहीसे म्हणणारा एक महान रानकवी आज भर पावसाळी दिवसात दिगंतात उडून गेला.  ...

Ratnagiri: डोंगर-दऱ्यांतून चालत जिल्हाधिकाऱ्यांनी कातकरी वस्तीला भेट दिली, आदिवासी जनता भारावून गेली - Marathi News | Collector of Ratnagiri M. Devender Singh walked through the hills and valleys and visited the remote Katkari tribal settlement | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Ratnagiri: डोंगर-दऱ्यांतून चालत जिल्हाधिकाऱ्यांनी कातकरी वस्तीला भेट दिली, आदिवासी जनता भारावून गेली

कातकरी-आदिवासी बांधवांची भेट घेवून मनमोकळा संवाद साधला ...

जुगार अड्ड्यावर बसला आहात का? बच्चू कडूंचा भर सभागृहात आदित्य ठाकरे, जाधवांना सवाल - Marathi News | Are you siting in gambling adda? Bachu Kadu's question to Aditya Thackeray, Jadhav of Shivsena, NCP leaders monsoon session | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जुगार अड्ड्यावर बसला आहात का? बच्चू कडूंचा भर सभागृहात आदित्य ठाकरे, जाधवांना सवाल

विरोधी पक्षाचा अंतिम आठवडा प्रस्ताव आहे. खरेतर विरोधी पक्षच राहणार नाही असे दिसतेय. कदाचित ती जबाबदारी आमच्यावरही येऊ शकते, असा टोला सुरुवातीला कडू यांनी लगावला. ...

नशीबानं थट्टा कशी मांडली..! रस्त्यावर फिरली अन् फुटपाथवर झोपली; बॉलिवूडच्या या अभिनेत्रीने असेही दिवस पाहिले - Marathi News | Actress shashikala tragic life facts | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :नशीबानं थट्टा कशी मांडली..! रस्त्यावर फिरली अन् फुटपाथवर झोपली; बॉलिवूडच्या या अभिनेत्रीने असेही दिवस पाहिले

सोलापुरात एका मराठमोळ्या कुटुंबात या अभिनेत्रीचा जन्म झाला. वडिलांचा सोलापुरात मोठा कपड्यांचा व्यापार होता. पण अचानक त्यांचे संपूर्ण सुखी कुटुंब अक्षरश: रस्त्यावर आले. ...

कोणीही सत्याचा आवाज दाबू शकत नाही; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया - Marathi News | 'No one can suppress the voice of truth'; MP Supriya Sule's reaction to the Supreme Court decision | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोणीही सत्याचा आवाज दाबू शकत नाही; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर देशातील विविध राजकीय नेते प्रतिक्रिया देत आहेत. ...