लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

सांगली जिल्ह्याला मिळणार १२० ई-शिवाई बसेस, धूरमुक्त होणार प्रवास  - Marathi News | Sangli district will get 120 e Shiwai buses | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्ह्याला मिळणार १२० ई-शिवाई बसेस, धूरमुक्त होणार प्रवास 

गाड्यांना २५० ते ३०० किलोमीटर क्षमतेची बॅटरी असणार ...

चंद्रयान मोहिमेचं यश हा देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे - Marathi News | The success of the Chandrayaan 3 mission is a crowning glory of the country - Chief Minister Eknath Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :चंद्रयान मोहिमेचं यश हा देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

भारतीयांना असलेली यशाची खात्री आणि शास्त्रज्ञांचे कर्तृत्व आणि त्यांच्या बुद्धिमत्तेवरील अढळ विश्वास आज सार्थ ठरला आहे अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री शिंदेंनी दिली. ...

गावितांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, यावर चित्रातली वाघीण शांत का?, शेकापच्या वैशाली सूर्यवंशी यांचा सवाल - Marathi News | Vijayakumar Gavit Remove from the cabinet says Vaishali Suryavanshi | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :गावितांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, यावर चित्रातली वाघीण शांत का?, शेकापच्या वैशाली सूर्यवंशी यांचा सवाल

कोल्हापूर : 'मासे खाणाऱ्या महिला चिकन्या दिसतात, त्यांचे डोळे सुंदर होतात, अशा महिलांना पटवणे सोपे जाते' असे आक्षेपार्ह विधान ... ...

Video: 'इस्रो' कार्यालयात जल्लोष, PM मोदींनी वाजवल्या टाळ्या; देशभरात आनंदी आनंद - Marathi News | Chandrayaan 3 Jubilation at ISRO office, applause by PM Narendra Modi; Happy joy across the country | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video: 'इस्रो' कार्यालयात जल्लोष, PM मोदींनी वाजवल्या टाळ्या; देशभरात आनंदी आनंद

देशावासीयांसह जगाचे लक्ष लागलेल्या चांद्रयान ३ मोहिमेचं मिशन यशस्वी झालं आहे. ...

फलटणच्या कत्तलखान्यामधून अतिरेक्यांना वित्त पुरवठा, मिलिंद एकबोटे यांचा खळबळजनक आरोप - Marathi News | Funding of militants from Phaltan slaughterhouse, Milind Ekbote sensational allegation | Latest satara News at Lokmat.com

सातारा :फलटणच्या कत्तलखान्यामधून अतिरेक्यांना वित्त पुरवठा, मिलिंद एकबोटे यांचा खळबळजनक आरोप

सातारा : फलटण येथील कत्तलखान्याला राज्य राजकीय वरदहस्त आहे. या कारखान्यातून अतिरेक्यांना वित्त पुरवठा केला जातो. त्यामुळे महाराष्ट्राचे पशुधन ... ...

अमरावती नवोदय विद्यालयाला मिळाला ३१व्या राष्ट्रीय व्हॉलीबॉल संमेलनाचा मान - Marathi News | Amravati Navodaya Vidyalaya got the honor of 31st National Volleyball Conference | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावती नवोदय विद्यालयाला मिळाला ३१व्या राष्ट्रीय व्हॉलीबॉल संमेलनाचा मान

देशभरातील ५७६ खेळाडू होणार सहभागी : तीन दिवस चालणार स्पर्धा ...

अजबच! जमीन गेली चोरीला, शेतकरी बसले उपोषणाला - Marathi News | Strange! Land was stolen, farmers went on hunger strike | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :अजबच! जमीन गेली चोरीला, शेतकरी बसले उपोषणाला

अभिलेख पुरावे नष्ट केल्याचा शेतकऱ्याचा आरोप ...

Chess World Cup 2023 Final : प्रज्ञाननंदा आणि कार्लसनचा दुसरा गेमही अनिर्णित, आता टायब्रेकवर चॅम्पियन ठरणार - Marathi News | Chess World Cup 2023 Final: Pragnanandan and Carlson's second game also a draw, now the tiebreaker will be the champion | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :प्रज्ञाननंदा आणि कार्लसनचा दुसरा गेमही अनिर्णित, आता टायब्रेकवर चॅम्पियन

R. Pragyanand : चेस वर्ल्ड कप फायनलमध्ये भारतीय शिलेदार प्रज्ञानंद आणि मॅग्नस कार्लसन यांच्यात लढत सुरू आहे. ...

Chandrayaan 3: भारताचा 'विक्रम', इस्रोची 'जगात भारी' कामगिरी; चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर फडकला 'तिरंगा' - Marathi News | Chandrayaan 3: India's 'Record', ISRO's 'World Heavy' Achievement; 'Tricolor' hoisted on the south pole of the moon | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारताचा 'विक्रम', इस्रोची 'जगात भारी' कामगिरी; चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर फडकला 'तिरंगा

Chandrayaan 3: भारत आणि इस्रोच्या अंतराळ संशोधनाच्या इतिहासातील ऐतिहासिक क्षण अखेर आज सत्यात उतरला.  भारतीय संतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोच्या महत्त्वाकांक्षी चंद्रमोहिमेतील चंद्रयान-३ ने आज मोठे यश मिळवले. ...