लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

वर्ल्ड कपच्या तोंडावर अमेरिकेकडून बांगलादेशचा धुव्वा; भारताच्या शिलेदारानं सामना गाजवला - Marathi News | Bangladesh vs America Cricket In the first T20 match, America defeated Bangladesh by 5 wickets | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अमेरिकेकडून बांगलादेशचा धुव्वा; भारताच्या विश्वविजेत्या शिलेदारानं सामना गाजवला

२ जूनपासून क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटचा विश्वचषक खेळवला जाईल. ...

शहरी जैवविविधता निर्देशांक निर्मितीची सुरुवात नागपूरपासून व्हावी - Marathi News | Creation of Urban Biodiversity Index should start from Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शहरी जैवविविधता निर्देशांक निर्मितीची सुरुवात नागपूरपासून व्हावी

शैलेश टेंभुर्णीकर : जैवविविधतेवर राज्यस्तरीय कार्यशाळा ...

सीएसएमटी येथे ब्लॉक : अमरावती-सीएसएमटी एक्स्प्रेस चार दिवस ठाण्यापर्यंत, मुंबई-हावडा मार्गावरील गाड्या प्रभावित - Marathi News | Block at CSMT: Amravati-CSMT Express to Thane for four days, trains on Mumbai-Howrah route affected | Latest akola News at Lokmat.com

अकोला :सीएसएमटी येथे ब्लॉक : अमरावती-सीएसएमटी एक्स्प्रेस चार दिवस ठाण्यापर्यंत, मुंबई-हावडा मार्गावरील गाड्या प्रभावित

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे २४ डब्यांच्या गाड्या सामावून घेण्यासाठी प्लॅटफॉर्म १० व ११ च्या विस्तारासंदर्भात प्री नॉन-इंटरलॉकिंग (एनआई) कामांसाठी विशेष ब्लॉक चालवणार आहे. ...

जिलेबीवरून राडा, दुकानदाराचा ग्राहकावर झाऱ्याने वार; परस्परविरोधी गुन्हे दाखल - Marathi News | Rada from Jalebi at Farsan Mart, FIR registered against customer and owner | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जिलेबीवरून राडा, दुकानदाराचा ग्राहकावर झाऱ्याने वार; परस्परविरोधी गुन्हे दाखल

ग्राहक व दुकानदारामध्ये जिलेबी उशिरा देण्यावरून वाद झाला, त्याचे रूपांतर तुंबळ हाणामारीत झाले ...

पर्यावरणप्रेमींच्या निसर्गानुभवासाठी बोर व्याघ्र प्रकल्प सज्ज - Marathi News | Bor Tiger Project is ready for the nature experience of environmentalists | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :पर्यावरणप्रेमींच्या निसर्गानुभवासाठी बोर व्याघ्र प्रकल्प सज्ज

Wardha : पाणस्थळावर वन्यजीव निरीक्षणासाठी मचाणी तयार ...

ब्रेकिंग : गहिनीनाथ गडाचे मठाधिपती विठ्ठल महाराज यांचा पाथर्डीत अपघात - Marathi News | Breaking: Abbot of Gahininath Fort Vitthal Maharaj's accident in Pathardi | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :ब्रेकिंग : गहिनीनाथ गडाचे मठाधिपती विठ्ठल महाराज यांचा पाथर्डीत अपघात

श्री क्षेत्र गहिनीनाथ गडाचे मठाधिपती विठ्ठल महाराज शास्त्री यांच्या गाडीचा बुधवारी (दि.22) रोजी पाथर्डी तालुक्यातील चिंचपुर परिसरातील करोडी घाटात अपघात झाला आहे. ...

Pune Rain Update: पुण्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा - Marathi News | Rain warning with gale in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Rain Update: पुण्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा

राज्यात पुढील दोन दिवस वादळी वाऱ्यासह पाऊस आणि उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे ...

अभिनेता वरुण सूदच्या मेंदूला गंभीर दुखापत, चाहते चिंतेत; नक्की झालं काय? - Marathi News | Actor Varun Sood s has brain concussion shares story on instagram fans are worried | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेता वरुण सूदच्या मेंदूला गंभीर दुखापत, चाहते चिंतेत; नक्की झालं काय?

वरुण सूदचे चाहते त्याच्या तब्येतीसाठी प्रार्थना करत आहेत. ...

आज अंबाबरवा अभयारण्यातील वन्यप्राणी प्रत्यक्षात कागदावर उतरणार - Marathi News | Today, the wild animals of Ambabarwa Sanctuary will actually come down on paper | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :आज अंबाबरवा अभयारण्यातील वन्यप्राणी प्रत्यक्षात कागदावर उतरणार

२३ मे रोजी रात्री चंद्राच्या लखलख प्रकाशात अभयारण्यात वास्तव्यास असलेले वन्य प्राणी कागदावर उतरणार आहेत. ...