लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

चंद्रपूरच्या खेमजईला सीताफळाचे गाव म्हणून नावलौकिक, पाच हजार वृक्षांची लागवड  - Marathi News | Latest news Khemjai village of Chandrapur district is famous for custard apple see details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :चंद्रपूरच्या खेमजईला सीताफळाचे गाव म्हणून नावलौकिक, पाच हजार वृक्षांची लागवड 

२० वर्षांपूर्वी खेमजईला 'सीताफळाचे गाव अशी ओळख होती. ते गतवैभव पुन्हा परत आणण्याचा संकल्प ग्रामपंचायतीने केला. ...

जे.पी.नड्डा यांच्या वक्तव्याचा विपर्यास; गिरीश महाजन यांचे वक्तव्य - Marathi News | in nashik distortion of nadda's statement says minister girish mahajan | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जे.पी.नड्डा यांच्या वक्तव्याचा विपर्यास; गिरीश महाजन यांचे वक्तव्य

शांतिगिरी महाराजांना भाजपचा कोणताही छुपा पाठिंबा नसल्याचे स्पष्टीकरण वैद्यकीय शिक्षण व पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांनी दिले. ...

दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण... - Marathi News | Alka Kubal was offered Dada Kondek's movie 'Muka Ghya Muka' but she denide offer | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

Alka Kubal : अलका कुबल यांनी अलिकडेच लोकमत फिल्मीच्या नो फिल्टर या शोमध्ये हजेरी लावली होती. या शोमध्ये त्यांनी सिनेकारकीर्द आणि खासगी आयुष्याबद्दल अनेक खुलासे केले आहेत. ...

निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video  - Marathi News | Virat Kohli shared a beautiful story about Suresh Raina from 2008 on JioCinema | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 

विराट कोहली( Virat Kohli ), हा आज जगातील महान क्रिकेटपटूंपैकी एक आहे... ...

भ्रष्ट परिवाराच्या विरुध्द मशाल जिंकणार - आदीत्य ठाकरे यांचा विश्वास - Marathi News | Aditya Thackeray believes that Mashal will win against the corrupt family | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भ्रष्ट परिवाराच्या विरुध्द मशाल जिंकणार - आदीत्य ठाकरे यांचा विश्वास

ठाणे लोकसभेचे उध्दव सेनेचे उमेदवार राजन विचारे आणि कल्याणच्या वैशाली दरेकर यांच्या प्रचारार्थ ठाणे आणि कळवा, खारेगाव भागात प्रचार रॅली काढण्यात आली होती. ...

सातव्या वेतन आयोगाचा तिसरा हप्पा रोखीने; पुणे महापालिकेच्या सुमारे १६ हजार कर्मचाऱ्यांना लाभ - Marathi News | 7th Pay Commission third installment to be received in cash; About 16 thousand employees of Pune Municipal Corporation benefited | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सातव्या वेतन आयोगाचा तिसरा हप्पा रोखीने; पुणे महापालिकेच्या सुमारे १६ हजार कर्मचाऱ्यांना लाभ

पुणे महापालिकेच्या सन २०२४-२५ च्या अर्थसंकल्पातील साधारणत: १५० कोटी रूपये हे तिसऱ्या हप्प्त्यापोटी वितरित केले जाणार ...

"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा - Marathi News | Go to Pakistan and implement Muslim Reservation says Assam CM Himanta Biswa Sarma to Lalu Prasad Yadav | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा

Muslim Reservation, Pakistan: मुस्लिमांना संपूर्ण आरक्षण मिळालेच पाहिजे, असे मत लालू यादवांनी व्यक्त केले होते. त्याला आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व सरमा यांच्याकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले. ...

32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या... - Marathi News | swati maliwal investment shares bonds itr return and net worth | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती?

Swati Maliwal Net Worth : दिल्ली महिला आयोगाच्या (DCW) अध्यक्षा असलेल्या स्वाती मालीवाल यांचे पद आणि संपत्तीबाबतही चर्चा आहेत. ...

अकोला शहरातील चार विद्युत उपकेंद्रांना प्रथमच आय.एस.ओ. मानांकन - Marathi News | For the first time, four power substations in Akola city have received ISO certification. rating | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला शहरातील चार विद्युत उपकेंद्रांना प्रथमच आय.एस.ओ. मानांकन

३३ के.व्ही. खडकी येथील उपकेंद्रात आयोजित विद्युत उपकेंद्रांना आयएसओ मानांकन प्रदान कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्य अभियंता दत्तात्रय पडळकर होते. ...