लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

सरकार स्थापन होताच 25 दिवस खास तरुणांसाठी! अखेरच्या रॅलीत काय-काय बोलले पंतप्रधान मोदी? - Marathi News | As soon as the government is established, 25 days for the youth What did Prime Minister narendra modi say in the last rally in punjab | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सरकार स्थापन होताच 25 दिवस खास तरुणांसाठी! अखेरच्या रॅलीत काय-काय बोलले पंतप्रधान मोदी?

...पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस आणि आम आदमी पार्टीवर थेट निशाणा साधला. ते पंजाबमधील होशियारपूर येथे आज लोकसभा निवडणूक 2024 च्या अखेरच्या सभेला संबोधित करत होते. यावेळी त्यांनी 125 दिवसांचा अजेंडाही सांगितला. ...

ही सहनशीलता नव्हे भ्याड पणा आहे - विवेक पंडित - Marathi News | It is cowardice not tolerance says Vivek Pandit | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :ही सहनशीलता नव्हे भ्याड पणा आहे - विवेक पंडित

विविध विषयांवरील जनजागृतीचे फलक वर्षभर विद्यानिकेतन शाळेकडून लावले जातात. ही सहनशीलता नाही तर भ्याडपणा आहे. ...

हज यात्रेसाठी मुंबई विमानतळ हाताळणार ६५ हजार प्रवासी  - Marathi News | Mumbai airport will handle 65 thousand passengers for Hajj  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हज यात्रेसाठी मुंबई विमानतळ हाताळणार ६५ हजार प्रवासी 

२५ मे पासून हज यात्रेसाठी प्रवासी रवाना होण्यास सुरुवात झाली आहे. विक्रमी संख्येने हज प्रवास होत असल्यामुळे तेथे जाणाऱ्या प्रवाशांसाठी विविध विमान कंपन्यांनी एकूण १०१ अतिरिक्त फेऱ्यांचे नियोजन केले आहे. ...

प्रशिक्षणार्थी डाॅक्टर तरुणीचा विनयभंग, भूलतज्ज्ञ डाॅक्टर विरुद्ध गुन्हा - Marathi News | Trainee doctor molested girl, crime against anesthetist doctor | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :प्रशिक्षणार्थी डाॅक्टर तरुणीचा विनयभंग, भूलतज्ज्ञ डाॅक्टर विरुद्ध गुन्हा

वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ग्रामीण भागात जाऊन तीन महिने प्रशिक्षण घ्यावे लागते. याकरिता बुलढाणा येथील जिल्हा स्त्री रुग्णालयात प्रशिक्षण घेण्यासाठी प्रशिक्षणार्थी डॉक्टर येत असतात व त्यामध्ये तरुणींचा देखील समावेश असतो. ...

ओ सजनी रे...! रोमँटिक गाण्यावर नारकर कपलचा व्हिडिओ, गप्पांमध्ये रमली जोडी - Marathi News | marathi couple Avinash Narkar and Aishwarya Narkar reel on O Sajni Re song from Laapata Ladies | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ओ सजनी रे...! रोमँटिक गाण्यावर नारकर कपलचा व्हिडिओ, गप्पांमध्ये रमली जोडी

ओ सजनी रे...' लापता लेडीज' सिनेमातलं गाणं सध्या सर्वांच्याच ओठांवर आहे. ...

जितेंद्र आव्हाडांच्या पुतळ्याचे ठाण्यात भाजपकडून दहन - Marathi News | Jitendra Awhad's effigy burnt by BJP in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :जितेंद्र आव्हाडांच्या पुतळ्याचे ठाण्यात भाजपकडून दहन

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान करणाऱ्या शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात भाजपने चार ठिकाणी तीव्र आंदोलन करून आव्हाडांचा पुतळा जाळला. ...

ज्वेलर्स दुकानात दागिने चोरणाऱ्या त्रिकूटाला अटक - Marathi News | A trio who stole jewelery from a jeweler's shop was arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ज्वेलर्स दुकानात दागिने चोरणाऱ्या त्रिकूटाला अटक

श्रीप्रस्थाच्या सुबोध सागर बिल्डिंगमध्ये असलेल्या नाकोडा ज्वेलर्स या सोन्याचांदीच्या दुकानात १५ मे रोजी रात्री लाखोंची घरफोडी झाली होती. ...

महाराष्ट्रात निकाल काय? Lokniti-CSDS च्या विश्लेषकांची भविष्यवाणी; महायुतीला धक्का - Marathi News | Loksabha Election- What will happen in Maharashtra?; Surprising prediction of Lokniti-CSDS; A shock to the BJP-NCP-Shivsena? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्रात निकाल काय? Lokniti-CSDS च्या विश्लेषकांची भविष्यवाणी; महायुतीला धक्का

Loksabha Election - लोकसभा निवडणुकीचा अखेरचा टप्पा बाकी असून आता ४ जून रोजी लागणाऱ्या निकालाची सर्वांना उत्सुकता आहे.  ...

onion market price : कांदा बाजार वधारला का? लासलगावमध्ये आज कांद्याला असा भाव मिळाला - Marathi News | Onion market price: today's onion price in Lasalgaon, Pimpalgaon, Nashik Market | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :onion market price : कांदा बाजार वधारला का? लासलगावमध्ये आज कांद्याला असा भाव मिळाला

Onion market price: लासलगाव व पिंपळगाव बाजारसमितीत उन्हाळी कांद्याला आज काय भाव मिळाला? भाव कितीने वाढले? ...