Monsoon News: मान्सूनची दणक्यात सुरुवात झाली असून राज्याच्या बहुतांशी भागात कोसळधारा बरसल्या. राज्याच्या विविध भागांत शुक्रवारी रात्री आणि शनिवारी जोरदार पाऊस झाला. दक्षिण कोकणात रेंगाळलेला मान्सून येत्या ७२ तासांत मुंबईत दाखल होणार आहे, असा अंदाज हव ...
ICC CWC T20, Ind Vs Pak: अमेरिका संघाकडून झालेल्या पराभवामुळे पाकिस्तान अडचणीत आला आहे. भारताविरुद्ध रविवारी न्यूयॉर्कमध्ये खेळल्या जाणाऱ्या ‘महामुकाबल्या’दरम्यान निश्चितपणे दडपण असेल ते पाकिस्तानवरच! आणखी एक पराभव झाल्यास त्यांचा सुपर एटचा प्रवास था ...
Virat Kohli News: कालपर्यंत अमेरिकेत केवळ ‘होम रन’ची चर्चा व्हायची. आज स्थानिकांना ‘रन’ची महती पटली. बेसबॉलला सर्वस्व मानणाऱ्या अमेरिकेतील नागरिकांमध्ये क्रिकेटबाबत रुची वाढविण्याच्या हेतूने आयसीसीने येथे टी-२० विश्वचषकाचे आयोजन केले आहे. ...
Rahul Gandhi News: काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपद स्वीकारावे, अशी विनंती त्यांना काँग्रेस कार्यकारिणीने शनिवारी केली. यासंदर्भात आपण लवकरच निर्णय घेऊ, असे राहुल गांधी काँग्रेस कार्यकारिणीला सांगितले. ...
Lok Sabha Election 2024 Result: एनडीए सरकार स्थापनेच्या प्रयत्नांमध्ये लोकसभेच्या अध्यक्षपदाची चर्चा जोरात सुरू आहे. गेल्या काही वर्षांत राज्यांमध्ये झालेल्या राजकीय उलथापालथीत सभापतींच्या भूमिकेचे महत्त्व लक्षात घेता केंद्रात स्थापन होणाऱ्या नव्या स ...
Kangana Ranaut News: चंडीगड विमानतळावर भाजपच्या खासदार व अभिनेत्री कंगना रणौत यांच्या कानशिलात लगावणाऱ्या सीआयएसएफच्या महिला सैनिकाला पाठिंबा देणाऱ्यांवर रणौत यांनी कडक टीका केली आहे. अशा प्रकारांना पाठिंबा देणारे उद्या बलात्कार किंवा हत्या प्रकरणाचे ...
Trinamool Congress: आमचा पक्ष नव्या सरकारच्या शपथविधी समारंभात सहभागी हाेणार नाही, असे तृणमूल काॅंग्रेसच्या नेत्या व पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी स्पष्ट केले. ...
Odisha Assembly Election 2024 Result: ओडिशातील नवनिर्वाचित आमदारांपैकी ७३ टक्के आमदार कोट्यधीश आहेत. एडीआर अहवालानुसार, बीजेडीचे सनातन महाकुड हे सर्वांत श्रीमंत आमदार आहेत. त्यांची एकूण संपत्ती २२७.६७ कोटी रुपये आहे. ...
West Bengal Lok Sabha Election 2024 Result: पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसला मिळालेल्या मतांची टक्केवारी वाढली असून, त्यांच्या जागांमध्येही वाढ झाली आहे. मतदार भाजपपासून दोन टक्के दूर गेल्यामुळे त्यांना त्याचा फटका बसला आहे. ...