Dairy farming under Kamdhenu Dattak Gram Yojana महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागातर्फे निवडक गावांमध्ये कामधेनू दत्तक ग्राम’ योजना राबविण्यात येत आहे. ज्या गावात ही योजना राबविली जातेय तेथील दूधाचे उत्पादन वाढले असल्याचे दिसून येतेय. ...
ससून रुग्णालयाला पूर्णवेळ अधिष्ठाताची गरज असल्याने आता ससून रुग्णालयाला नवीन अधिष्ठाता मिळणार असून त्याबाबत वैद्यकीय शिक्षण विभागाकडून घोषणा केली जाणार आहे. ...
माण तालुक्यात जूनच्या पहिल्या पंधरवड्यातच पावसाने थैमान घातले असून, ओढे, नाले खळाळू लागले आहेत. सरासरी दोनशे मिलीमीटर पाऊस माण तालुक्यात पडला आहे. विशेष म्हणजे जूनच्या पहिल्या पंधरवड्यात महाबळेश्वर पेक्षा जास्त पाऊस माणमध्ये झाला आहे. ...
बोरीवली पूर्व व पश्चिम यांना जोडणारा जन करिअप्पा उड्डाण पुलाचे खाली डॉक्टर शामा प्रसाद मुखर्जी चौकात मुंबई महानगर पालिकेने लाखो रुपये खर्चून एक तथाकथित वाचनालय बांधले आहे त्या जागेचा गैरवापर होत असून भिकरी व गर्दुल्ले यांचा अड्डा बनला होता. ...
भद्रावती तालुक्यातील कर्नाटक एम्टा खुल्या कोळसा खाणीत आंदोलनकारी केपीसीएल अधिकाऱ्यांशी चर्चा करत असताना आंदोलनकर्ता निलेश भालेराव याने केपीसीएल अभियंता शिवप्रसाद यांच्या श्रीमुखात हाणली. ...