लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

'सगेसोयरे' अध्यादेशावरून मनोज जरांगेंच्या मागणीला वंचित बहुजन आघाडीचा विरोध - Marathi News | Vanchit Bahujan Aghadi took important resolutions regarding reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'सगेसोयरे' अध्यादेशावरून मनोज जरांगेंच्या मागणीला वंचित बहुजन आघाडीचा विरोध

Vanchit Bahujan Aghadi : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सगेसोयरेबाबत केलेल्या मागणीवरुन वंचित बहुजन आघाडीने वेगळी भूमिका घेतली आहे. ...

विधानसभा निवडणुकीआधी जुन्या नेत्यांना पुन्हा पक्षात घेणार का? जयंत पाटलांनी थेटच सांगितलं - Marathi News | Jayant Patil reacted on whether MLAs from Ajit Pawar's group will be included in Sharad Pawar's group | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विधानसभा निवडणुकीआधी जुन्या नेत्यांना पुन्हा पक्षात घेणार का? जयंत पाटलांनी थेटच सांगितलं

Jayant Patil : विधानसभा निवडणुकीआधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील आमदार पुन्हा शरद पवार यांच्या पक्षात येणार असल्याच्या जोरदार चर्चा सुरू आहेत. ...

ईव्ही क्षेत्रातली बडी कंपनी महाराष्ट्रात येणार; 4000 लोकांना रोजगार मिळणार; फडणवीसांची घोषणा - Marathi News | A big company in the EV sector will come to Maharashtra, Ather Energy in Aurangabad midc; 4000 people will get employment; devendra Fadnavis' announcement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ईव्ही क्षेत्रातली बडी कंपनी महाराष्ट्रात येणार; 4000 लोकांना रोजगार मिळणार; फडणवीसांची घोषणा

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ईव्ही क्षेत्रातील बडी स्टार्टअप कंपनी २००० कोटींची गुंतवणूक करणार आहे. ...

‘स्टॉक’मध्ये नफ्याचे आमिष, चौघांनी गमावले एक कोटी; पुण्यातील फसवणुकीच्या घटना - Marathi News | Lure of profit in 'stock', four lost one crore; Fraud incidents in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘स्टॉक’मध्ये नफ्याचे आमिष, चौघांनी गमावले एक कोटी; पुण्यातील फसवणुकीच्या घटना

याप्रकरणी मंगळवारी (दि. २५) संबंधित पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आले आहेत..... ...

अकोला मध्यवर्ती बसस्थानक अमरावती प्रदेशात प्रथम, १० लाखांचे बक्षीस - Marathi News | Akola Central Bus Stand 1st in Amravati region, prize of 10 lakhs | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला मध्यवर्ती बसस्थानक अमरावती प्रदेशात प्रथम, १० लाखांचे बक्षीस

ही स्पर्धा राज्यभरातील ५६३ बसस्थानकांवर घेण्यात आली असून, या सर्व बसस्थानकांचे त्या बसस्थानकांवरील प्रवासी चढ-उताराच्या संख्येवरून अ, ब, क वर्गात वर्गीकरण केले होते. ...

“उद्यापासून खोके सरकारच्या निरोपाचे अधिवेशन सुरू होत आहे”; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल - Marathi News | uddhav thackeray state assembly session will be the farewell of mahayuti govt | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“उद्यापासून खोके सरकारच्या निरोपाचे अधिवेशन सुरू होत आहे”; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

Uddhav Thackeray News: पदवीधर मतदारसंघातील आमचे उमेदवार अनिल परब यांचा विजय आता उघड आहे, असा दावा उद्धव ठाकरे यांनी केला. ...

India vs Sri Lanka ट्वेंटी-२०, वन डे मालिकेचे वेळापत्रक जाहीर; भारतीय संघ दौऱ्यावर  - Marathi News | India vs Sri Lanka white-ball tour schedule out, 1st T20I to be played on July 27 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Sri Lanka ट्वेंटी-२०, वन डे मालिकेचे वेळापत्रक जाहीर; भारतीय संघ दौऱ्यावर 

२७ जुलैपासून टीम इंडियाचा श्रीलंका दौराही नियोजित आहे आणि त्याचे वेळापत्रक आज जाहीर झाले ...

आधी गळाभेट अन् आता हँडशेक...नवीन संसदेत दिसली मोदी-राहुल यांची अनोखी केमिस्ट्री - Marathi News | Lok Sabha Election : First a hug and now a handshake, Modi-Rahul's unique chemistry was seen in the new Parliament | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आधी गळाभेट अन् आता हँडशेक...नवीन संसदेत दिसली मोदी-राहुल यांची अनोखी केमिस्ट्री

18 व्या लोकसभेत विरोधकांचे संख्याबळ वाढल्याने सभागृहातील नेत्यांमधील केमिस्ट्री बदलली आहे. ...

आरटीईच्या विद्यार्थ्यांना गणवेश पुस्तके नाही, महापालिका मुख्यालयासमोर आंदोलन - Marathi News | RTE students no uniform books protest in front of municipal headquarters | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आरटीईच्या विद्यार्थ्यांना गणवेश पुस्तके नाही, महापालिका मुख्यालयासमोर आंदोलन

विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश मिळावा या मागणीसाठी बुधवारी काही पालकांनी धडाकेबाज युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून महापालिका मुख्यालयासमोर आंदोलन केले. ...