वारंवार गैरहजर राहत असल्याबाबत न्यायालयाने मनोज जरांगे पाटील यांना सुनावले. ...
ही परीक्षा पुन्हा घेण्याचा आदेश दिला असता तर लाखो विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागला असता, असेही न्यायालयाने म्हटले. ...
अडकलेल्या लोकांना सुखरूप बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ...
मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल ठेवला कायम; ज्यांना नावे देण्याचा अधिकार त्यांना बदलण्याचाही हक्क ...
माझ्यासंदर्भात गैरसमज निर्माण करण्याचे काम केले जात आहे. कोण बहुरूपी म्हणतेय, कोण अजून काही म्हणतोय, अशा शब्दांत अजित पवारांनी विरोधकांना सुनावले. ...
योजना बंद व्हावी म्हणून ‘कपटी भाऊ’ प्रयत्नशील; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची टीका ...
ते सध्या तरी राज्यातच काम करतील, असे दिसते. ...
‘टू इन वन’ला माझे चक्रव्यूह भाषण आवडले नाही. छापेमारीची तयारी सुरू असल्याचे ईडीच्या अंतर्गत सूत्रांनी मला सांगितले, असे राहुल गांधी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर म्हटले. ...
११ कारखान्यांपैकी ६ कारखाने भाजप नेत्यांशी, तर ५ कारखाने अजित पवार गटाच्या नेत्यांशी संबंधित आहेत. ...
सहा राज्यांतील पश्चिम घाटाचे ५६,८०० चौ. किमी क्षेत्र होणार ‘इको-सेन्सिटिव्ह’ ...