मुंबई - महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाकडून सकाळी 8 वाजल्यापासून पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी याच्याशी संपर्कात आलेल्या व्यक्तींची चौकशी सुरू आहे. अहिल्यानगर : नीट पेपर फुटी प्रकरणी नगर जिल्ह्यातील तिन्ही संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्या तिघांची एसपी ऑफिसमध्ये सध्या चौकशी सुरू आहे. किचनमध्ये बेशुद्ध, पहाटे ४:५५ वाजता कॉल... प्रतीक यादव यांच्या निधनावेळी कुठे होत्या अपर्णा यादव? नाशिक :पुणे शहादा एसटी बस चालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्याने उमराणे गावाजवळ अपघात. झाडाला धडक देऊन बस उलटली. ६० प्रवासी जखमी. मालेगाव रुग्णालयात दाखल. पाकिस्तानने इराणला युद्धासाठी केली होती मदत, अमेरिकी हल्ल्यांपासून वाचण्यासाठी दिली जागा सोलापूर: शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं सोलापूरकरांची धावपळ सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद; सोलापूर जिल्हा परिषद करणार इंधन बचत; दर सोमवारी सायकल प्रवास Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ टीसीएस प्रकरणी निदा खानची न्यायालयीन कोठडीत रवानगी, दुसऱ्या गुन्ह्यात अटकेची शक्यता जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या
'अंतरपाट' (Antarpat Serial) मालिकेत एक रंजक वळण येणार आहे. गौतमी आणि क्षितिजच्या लग्नाचे सत्य अखेर जान्हवीसमोर येणार आहे. ...
वस्तू व सेवा कर गुप्तचर महासंचालनालयाने भारतात संचालन करणाऱ्या १० दिवेशी एअरलाइन्सना 'कारणे दाखवा नोटिसा बजावल्या. त्यांच्यावर तब्बल १०,५३३ कोटी रुपयांची कर चोरी केल्याचा आरोप आहे. ...
‘ती’ अमेरिकी महिला दहा वर्षांपासून राहत होती भारतात ...
Maharashtra Dam Discharged : पावसाने काहीशी उघडीप दिल्याने धरणांचा विसर्ग घटविण्यात आला आहे. ...
खासदार अरविंद सावंत यांच्या नावाने फसवणूक करणाऱ्या आरोपीला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. ...
Vinesh Phogat Disqualified From Olympics: विनेशला ऑलिम्पिकमधून अपात्र ठरवण्याच्या निर्णयाचे पडसाद आज लोकसभेमध्येही उमटले असून, त्याविरोधात विरोधी पक्षांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. तसेच विरोधी पक्षांनी क्रीडामंत्र्यांनी या घडामोडींबाबत जबाब द्यावा अशी ...
या महिला अशा रिंग गळ्यात का घालतात? असाही प्रश्न अनेकांना पडतो. याचंच उत्तर आज आपण जाणून घेणार आहोत. ...
Vinesh Phogat disqualified, Paris Olympics 2024: विनेश फोगाटची आज सुवर्णपदकाची मॅच होती, त्याआधी हा धक्कादायक निर्णय आला. ...
राज्यामध्ये कोकण, पश्चिम महाराष्ट्रात चांगला पाऊस झाला, तर देशातही काही भागांत बऱ्यापैकी पावसाची हजेरी लागली आहे. ...
Ola Electric Bike : गेल्या वर्षी कंपनीनं ४ इलेक्ट्रिक मोटरसायकल क्रूझर, ॲडव्हेंचर, रोडस्टर आणि सुपरस्पोर्ट लॉन्च केल्या होत्या. ...