लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

PHOTOS : 'बेबो मैं बेबो…' करीना कपूर खानचा ग्लॅम लुक, फोटोवरून चाहत्यांच्या नजरा हटता हटेना! - Marathi News | Kareena Kapoor Khan Stuns In White Outfit See Photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :PHOTOS : 'बेबो मैं बेबो…' करीना कपूर खानचा ग्लॅम लुक, फोटोवरून चाहत्यांच्या नजरा हटता हटेना!

सध्या करीना कपूरच्या नव्या फोटोशूटची सगळीकडे चर्चा होतेय. ...

"...तर जमीन परत द्यावी लागणार"; वक्फ बोर्डाने शेतकऱ्यांना पाठवलेल्या नोटीशीवर AIMIM आमदाराचे विधान - Marathi News | AIMIM MLA Mufti Ismail Qasmi commented on the notice sent to farmers by the Waqf Board in Latur | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"...तर जमीन परत द्यावी लागणार"; वक्फ बोर्डाने शेतकऱ्यांना पाठवलेल्या नोटीशीवर AIMIM आमदाराचे विधान

मालेगावचे एआयएमआयएमचे आमदार मुफ्ती इस्माईल कासमी यांनी लातूरमधल्या घटनेवर भाष्य केलं आहे. ...

Lasun Karpa Management : असे करा, लसूण पिकावरील करपा आणि फुलकिडीचे नियंत्रण, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Lasun Karpa Management Control of Borer and Aphid on Garlic Crop, read in detail  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Lasun Karpa Management : असे करा, लसूण पिकावरील करपा आणि फुलकिडीचे नियंत्रण, वाचा सविस्तर 

Lasun Crop Management : आजच्या लेखातून लसूण पिकावरील कीड आणि रोगांचे नियंत्रण (Lahsun Crop Management) कसे करावे, हे जाणून घेऊया...!  ...

“महायुतीचे सरकार कसे आले, ७६ लाख मते मिळाली कशी?”; नाना पटोलेंनी विचारला प्रश्न - Marathi News | congress nana patole said how did the mahayuti govt elected in maharashtra vidhan sabha assembly election 2024 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“महायुतीचे सरकार कसे आले, ७६ लाख मते मिळाली कशी?”; नाना पटोलेंनी विचारला प्रश्न

Maharashtra Politics: हे सरकार जनतेच्या मनातील आणि मतातील नाही. महायुती सरकार कसे आले, असा लोकांचा प्रश्न आहे, असे नाना पटोले यांनी म्हटले आहे. ...

कोट्यवधी रुपये कमवा! सरकार एक रुपयाही Tax घेऊ शकत नाही! या राज्यात आहे विशेष नियम - Marathi News | sikkim residents income is not taxable sikkim income tax exemption section | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कोट्यवधी रुपये कमवा! सरकार एक रुपयाही Tax घेऊ शकत नाही! या राज्यात आहे विशेष नियम

sikkim income tax exemption section : देशात एक राज्य असं आहे, जिथे एक रुपयाही आयकर भरावा लागत नाही. एका विशेष कायद्यानुसार या राज्याला ही सूट देण्यात आली आहे. ...

जेवणात १ वाटी ही डाळ खा, बॅड कोलेस्टेरॉल घटेल-बीपी कंट्रोलमध्ये येईल, वजन भराभर घटेल - Marathi News | Green Moong Dal Provides Many Health Benefits Controls Bad Cholesterol To BP Moong Dal | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :जेवणात १ वाटी ही डाळ खा, बॅड कोलेस्टेरॉल घटेल-बीपी कंट्रोलमध्ये येईल, वजन भराभर घटेल

Green Moong Dal Provides Many Health Benefits : हिरवी मुगाची डाळ खाल्ल्यानं रोगप्रतिकारकशक्ती मजबूत होते. व्हिटामीन्स, मिनरल्स आणि एंटी ऑक्सिडेंट्स असतात ...

सीमा सुरक्षेसाठी भारत अँटी-ड्रोन युनिट तयार करणार - गृहमंत्री अमित शाह - Marathi News | India to create comprehensive anti-drone unit for border security, Amit Shah attends BSF's 60th Foundation Day parade in Jodhpur, pays tribute | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सीमा सुरक्षेसाठी भारत अँटी-ड्रोन युनिट तयार करणार - गृहमंत्री अमित शाह

Amit Shah : देशातील सर्व सीमांत गावांसाठी व्हायब्रंट व्हिलेज प्रोग्राम  राबविण्यात येणार आहे, असे अमित शाह यांनी सांगितले. ...

Warehousing Corporation : शेतमाल ठेवण्यासाठी कुणी जागा देता का जागा....... काय आहे प्रकरण वाचा सविस्तर - Marathi News | Warehousing Corporation : Does anyone give a place to keep the farm produce...... Read the case in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Warehousing Corporation : शेतमाल ठेवण्यासाठी कुणी जागा देता का जागा....... काय आहे प्रकरण वाचा सविस्तर

वखार महामंडळाच्या गोदाम शेतमालाची साठवणूक केली जाते. यंदा याला चांगला प्रतिसाद मिळाल्याने गोदाम फुल्ल झाले आहे. कसे ते वाचा सविस्तर (Warehousing Corporation) ...

'सावळ्याची जणू सावली' मालिकेतील सावली खऱ्या आयुष्यात दिसते खूपच ग्लॅमरस, पाहा तिचे फोटो - Marathi News | savlyachi janu savali fame actress prapti redkar glamorous photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'सावळ्याची जणू सावली' मालिकेतील सावली खऱ्या आयुष्यात दिसते खूपच ग्लॅमरस, पाहा तिचे फोटो

'सावली' ही भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीचं नाव प्राप्ती रेडकर असं आहे. प्राप्ती याआधी काव्यांजली या कलर्स वाहिनीवरील मालिकेत दिसली होती. ...